WATCH : निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला नागपूरमधील घटना, जीवितहानी नाही
विशेष प्रतिनिधी नागपूर : नागपूरच्या कळमना परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग खाली कोसळला आहे. दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचा निर्माण कार्य बंद होतं. […]