मोठी बातमी : ३९ महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्याचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर सैन्याच्या 39 महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन मिळाले आहे. या महिला अधिकाऱ्यांना सात कामकाजाच्या दिवसांत नवीन सेवेचा […]