माहिती द्यावीच लागेल, जबाबदारी टाळण्यासाठी ते तांत्रिक अडचणीचं कारण देऊ शकत नाहीत, केंद्राने व्हाट्सएप, फेसबुकला ठणकावले
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : व्हाट्सएप किंवा फेसबुकवर पोस्ट होणारे संदेश सर्वप्रथम कुणी टाकले, याची माहिती गोळा करण्याची एक व्यवस्था निर्माण करणं ही या कंपन्यांची […]