• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 182 of 357

    Sachin Deshmukh

    केवळ आश्वासन नाही तर शहिदांच्या पत्नीला अमित शहा यांनी दिले थेट नियुक्तीपत्र

    विशेष प्रतिनिधी जम्मू : शहीद पोलिसाच्या कुटुंबाला केवळ कोरडे आश्वासन नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या पत्नीला थेट नियुक्तीपत्र दिले.नवगावला येथे अमित शहा […]

    Read more

    सामन्यापूर्वी भारताला कल, पण पराभव झाल्याने पंटर्स कंगाल, बुकी मालामाल, अनेक ठिकाणी पोलिसांची कारवाई

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सगळेच खेळाडू फॉर्ममध्ये आणि कागदावर बलाढ्य दिसणाऱ्या टीम इंडिया चा पाकिस्तानने दारुण पराभव केल्याने पंटर्स कंगाल पण बुकी मालामाल झाले. पोलिसांनी […]

    Read more

    29 वर्षांची नोकरी आणि बदल्या अब तक 54, अशोक खेमका यांना पुन्हा हटविले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांची 29 वर्षांची नोकरी आणि बदल्या मात्र आतापर्यंत 54 झाल्या आहेत.काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका […]

    Read more

    वानखेडे यांच्यावर राग का, नबाब मलिकांचे लाड का? नितेश राणे यांच्या मुख्यमंत्र्यांना सवाल

    विशेष प्रतिनिधी नांदेड : समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर या मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. नवाबाचे लाड का केले जात […]

    Read more

    लालूप्रसाद यादव काँग्रेसवर भडकले, हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी त्यांच्यासोबत आघाडी करायची का?

    विशेष प्रतिनिधी पाटणा : काँग्रेसने आघाडी तोडून भाजपशी छुपी युती केल्याचा आरोप केल्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव चांगलेच भडकले. हरण्यासाठी आणि डिपॉझिट जप्त […]

    Read more

    मुंबईच्या डबेवाल्यांना मिळाल्या सायकली

    प्रतिनिधी    मुंबई  : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जग अडखळले. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई थबकली. कष्टकरी मुंबईची भूक भागवणाऱ्या मुंबईच्या जगप्रसिद्ध डबेवाल्यांचाही यात समावेश आहे. […]

    Read more

    श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, शोपियानमध्ये फळ विक्रेत्याचा मृत्यू, दोन पोलीस आणि एक जवान जखमी

    गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा जम्मू -काश्मीरमध्ये सुरू आहे. खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. असे असूनही रविवारी शोपियानच्या झैनापोरा येथे दहशतवाद्यांनी […]

    Read more

    तो जर ‘क्लिक’ झाला तर पाकिस्तानला एकटाच पडेल भारी, विरुची भविष्यवाणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली  : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी संध्याकाळी दुबई येथे अवघ्या काही तासात खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेन्टी सामन्याची प्रतिक्षा साऱ्या क्रिकेट विश्वाला आहे. आजवरच्या […]

    Read more

    ममतांचे मोदींशी डील; भाजपवर तोंडी तोफा डागून काँग्रेस फोडणाऱ्या ममतांविरोधात अधीर रंजन चौधरींचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था कोलकाता – भाजपवर तोंडी प्रखर हल्लाबोल करीत प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष फोडण्याचे काम करीत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात काँग्रेसचे लोकसभेतील नेते […]

    Read more

    समीर वानखेडें विरोधात महाराष्ट्र एसआयटीची चौकशी लावा; नवाब मलिकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    वृत्तसंस्था औरंगाबाद – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातला साक्षीदार किरण गोसावी याचा खासगी बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी डील झाल्याचा […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल समर्थकांची प्रतिस्पर्धी गटाच्या काँग्रेस नेत्याला भर स्टेजवर धक्काबुक्की; बघेलांनी खुर्ची खाली करण्याची मागणी

    वृत्तसंस्था जशपूर – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने उत्तर प्रदेशासारख्या सर्वांत महत्त्वाच्या राज्याची प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. पण त्यांचे गृहराज्य छत्तीसगडमध्येच त्यांना गटबाजी […]

    Read more

    भारताशी सामन्यापूर्वी शोएब अख्तरचा पाकिस्तानला सल्ला, म्हणाला – कोहलीला रोखण्याचा प्रयत्न करू नका, धोनीला थांबवा!

    रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषकातील हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. दोन्ही देशांचे चाहते या सामन्यासाठी उत्सुक आहेत. चाहत्यांपासून ते दिग्गजांपर्यंत, प्रत्येकजण या सामन्यासाठी त्यांच्या […]

    Read more

    तीन परिवारांनी औद्योगिक धोरणाची खिल्ली उडविली तरी जम्मू – काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढतीय; २०२२ मध्ये ५१००० कोटींची गुंतवणूक

    वृत्तसंस्था जम्मू  :  जम्मू – काश्मीरमधून ३७० कलम हटविल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशासाठी मोदी सरकारने नवे औद्योगिक धोरण लागू केले. पण इथल्या तीन राजकीय परिवारांनी या […]

    Read more

    IND vs PAK, T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्ध ही असेल भारताची प्लेइंग इलेव्हन! विराट कोहलीच्या मते संघ संतुलित

    प्रतिनिधी मुंबई : पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यासाठी भारताने अद्याप आपल्या प्लेइंग इलेव्हनची अधिकृत घोषणा केलेली नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने अंतिम 11 बाबत काहीही उघड केलेले नाही. […]

    Read more

    जम्मू-काश्मीरच्या लोकांवरील अन्यायाचा काळ संपला, कोणीही विकासात अडथळा आणू शकणार नाही, गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

    वृत्तसंस्था श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज येथील सभेला संबोधित […]

    Read more

    Guidelines for Festival Season: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संपलेला नाही! केंद्रानं केलं राज्यांना अलर्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप संपलेला नाही, असा इशारा तज्ज्ञांचा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणासुदींच्या दिवसांसाठी […]

    Read more

    Dadasaheb Phalke Award : सुपरस्टार रजनीकांत यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, ट्विटद्वारे दिली ही प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आज 24 ऑक्टोबर रोजी चेन्नईतील त्यांच्या घराबाहेर माध्यमांची भेट घेतली. त्यांनी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकारांशी […]

    Read more

    गेल्या २७ वर्षांत मुंबईचे तापमान दोन अंशांनी वाढले; ४० टक्के जंगलही गमावले

    विशेष प्रतिनिधी मुंबई – १९९१ ते २०१८ दरम्यान मुंबईने ८१ टक्के मोकळ्या जागा, ४० टक्के हरित आच्छादन आणि सुमारे ३० टक्के जल क्षेत्र गमावले आहे. […]

    Read more

    अमेरिकेतील इस्कॉनकडून शेख हसीना यांना आवाहन , मंदिरांवरील हल्ल्यांचा निषेध

    विशेष प्रतिनिधी मेरीलँड – बांगलादेशमधील इस्कॉन मंदिरावरील हल्ल्याचा अमेरिकेतील इस्कॉनच्या मुख्यालयाने निषेध केला आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शीयसनेसतर्फे एक निवेदन जारी करण्यात आले आहे. […]

    Read more

    सीबीआयला रोखण्याचा अधिकार निर्विवाद नाही , प. बंगालच्या याचिकेवर केंद्राचे उत्तर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – सीबीआय चौकशीसाठी मंजुरी रोखण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा अधिकार निर्विवाद नाही असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध किंवा […]

    Read more

    दोन वर्षांच्या कर्णबधिर मुलीच्या कानावर पडले शब्द, कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेला जेजेत पुन्हा सुरुवात

    विशेष प्रतिनिधी मुंबई – कर्णबधिर बाळांमध्ये पुन्हा ऐकण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी’ जे. जे. रुग्णालयात पुन्हा सुरू करण्यात आली आहे. १६ […]

    Read more

    वैद्यकशास्त्रातील क्रांतिकारक प्रयोग अमेरिकेत यशस्वी , डुकराच्या किडनीचे मनुष्यात प्रत्यारोपण

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – अमेरिकेतील शल्यचिकित्सकांना जनुकीयरित्या विकसित केलेल्या डुकराच्या किडनीचे मनुष्यात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात यश आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून प्रत्यारोपण […]

    Read more

    जाणत्या राजाच्या राज्यात शेतज्र्यच्या मुलीची आत्महत्या, घरच्यांवर कर्ज, शिक्षणाला, कपडे घ्यायलाही पैसे नसल्याचे लिहिले चिठ्ठीत

    विशेष प्रतिनिधी अमरावती : पंजाब, उत्तर प्रदेशातील बड्या शेतकऱयांबाबत कळवळा दाखविणाऱ्या जाणत्या राजाच्या राज्यात एक मुलीने घरच्यांवरील कर्ज आणि शिकायला, कपडे घायलाही पैसे नसल्याने आत्महत्या […]

    Read more

    माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे : खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक अशा गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आलेला माहिती […]

    Read more

    कॅप्टनचा नेहले पे देहला, पाकिस्तानी मैत्रिणीबाबत टीका झाल्यावर तिचा सोनिया गांधींसोबतचा फोटो केला ट्विट

    विशेष प्रतिनिधी अमृतसर : हात दाखवून अवलक्षण करून घेण्याचा अनुभव पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांना आला. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण अरूसा […]

    Read more