• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 181 of 357

    Sachin Deshmukh

    काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच

    विशेष प्रतिनिधी जम्मू  : जम्मू- काश्मीlरच्या पूँच आणि राजौरी जिल्ह्यांत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधातील तपास मोहीम सलग पंधराव्या दिवशी सुरूच होती. भट्टीदुरियान या जंगल परिसरात नव्याने […]

    Read more

    आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातल्या तपासाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा साक्षीदार किरण गोसावीचा दावा

    वृत्तसंस्था मुंबई – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा साक्षीदार किरण गोसावी याने केला आहे. किरण गोसावी […]

    Read more

    ऑलोपॅथी वाद : बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टरांच्या संघटनेची याचिका फेटाळता येणार नाही – दिल्ली उच्च न्यायालय

    दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, कोविड-19 साथीच्या दरम्यानऑलोपॅथीबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल योगगुरू रामदेव यांच्याविरुद्ध अनेक डॉक्टरांच्या संघटनांनी दाखल केलेला खटला प्रथमदर्शनी विचारात घेण्यास पात्र […]

    Read more

    फेसबुकची आणखी कृष्णकृत्ये चव्हाट्यावर येणार, व्हिसलब्लोअर हॉगेन यूकेच्या संसदीय समितीसमोर हजर होणार

    माजी फेसबुक डेटा सायंटिस्ट व आता व्हिसलब्लोअर बनलेल्या फ्रान्सिस हॉगेन सोमवारी यूकेतील खासदारांच्या प्रश्नांची उत्तरे देतील. सोशल मीडिया कंपन्यांवर लगाम घालण्यासाठी ब्रिटनचे खासदार कायद्यावर काम […]

    Read more

    मोठी बातमी : सरकारने स्वस्त केली ही 12 औषधे, राष्ट्रीय औषध किंमत नियामकांनी उचलले हे पाऊल

    औषधांच्या किंमती ठरवणाऱ्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने सोमवारी सांगितले की, त्यांनी 12 अँटी-डायबेटिक जेनेरिक औषधांसाठी कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्यांनी सांगितले की, […]

    Read more

    BSF अधिकारक्षेत्रात वाढीच्या आदेशाविरोधात पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, विधानसभेत ठरावही येण्याची शक्यता

    पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी सोमवारी म्हटले की, केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात पंजाब सरकार सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल. राज्यातील बीएसएफचे कार्यक्षेत्र भारत-पाक सीमेपासून 50 किमीपर्यंत […]

    Read more

    बांग्लादेश हिंसा : फेसबुकवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी भडकावली हिंसेची आग, संशयितांनी दंगल भडकवण्याचा गुन्हा केला कबूल

    मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरुद्ध हिंसा भडकवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवल्याबद्दल दोषी असल्याचे कबूल केले आहे. न्यायालयाच्या एका अधिकाऱ्याने […]

    Read more

    वादग्रस्त : डाबरने केली लेस्बियन करवा चौथची जाहिरात, नेटकऱ्यांच्या संतापानंतर मागितली जाहीर माफी

    करवा चौथनिमित्त डाबर फेम ब्लीचच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली. या जाहिरातीत एक समलैंगिक जोडपे (लेस्बियन) करवा […]

    Read more

    उत्तर प्रदेश काँग्रेसला बडा झटका; दिग्गज नेते कमलापति त्रिपाठींचे नातू आणि पणतू ममतांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये सामील

    वृत्तसंस्था सिलिगुडी – राहुल आणि प्रियांका गांधी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्नांमध्ये असताना पक्षाला एका पाठोपाठ एक झटके बसताना दिसत आहेत. आज तर काँग्रेसच्या प्रति गेल्या […]

    Read more

    नितीन गडकरी, शरद पवार यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट

    प्रतिनिधी राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवीदान समारंभ येत्या गुरुवारी (दि. २८ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता होणार आहे. कृषि विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार […]

    Read more

    नाशिकमध्ये २१ ऑक्टोबरच्या छाप्यांमध्ये १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती मिळालीय, तपास अजूनही सुरू; केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा खुलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – नाशिकमध्ये एका कथित लँड डीलरवर २१ ऑक्टोबरला टाकलेल्या छाप्यामध्ये आतापर्यंत १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळून आली आहे. तपास अजून पुढे सुरू […]

    Read more

    लाजिरवाणे : भारताच्या पराभवामुळे मोहम्मद शमीला सोशल मीडियावर शिव्यांची लाखोली, पाकिस्तानी म्हणत अपमान

    पाकिस्तानचकडून भारताचा टी -20 विश्वचषक सामन्यात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या निकालानंतर काही लोक खेळाडूंवर वैयक्तिक हल्ला करत आहेत आणि त्यांच्याबद्दल […]

    Read more

    समीर वानखेडे यांची जात काढून आर्यन खान किंवा समीर खान यांच्यावरील गंभीर कायदेशीर केसेस सुटतील?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या संदर्भात दोन ट्विट करून महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक […]

    Read more

    WATCH : मृतदेहाच्या मांसावर जगणाऱ्या प्राण्याप्रमाणे शिवसेनेचे धोरण संजय पांडेय यांची बेकायदा बांधकामावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मसण्या उद हा प्राणी मृतदेहाच्या मांसावर जगतो. तसे शिवसेनेचे धोरण आहे, अशी खरमरीत टीका भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, […]

    Read more

    आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी क्वारंटाइन नियम लागू , RT-PCR अहवाल अनिवार्य

    भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी बनवलेले नवीन नियम आजपासून म्हणजेच सोमवारपासून देशात लागू करण्यात आले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू […]

    Read more

    Aryan khan drugs case : समीर वानखेडेंनी केली मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी

    आर्यन खान केस प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी चा बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने व्हिडिओ आणि प्रतिज्ञापत्र जारी करत या प्रकरणात कोट्यावधीची डील झाल्याचा दावा केला […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : आकाशगंगेत तब्बल १०० अब्ज तारे

    निरभ्र आकाशात, विशेषतः चंद्र नसलेल्या रात्री, कधी आग्नेय-वायव्य आणि कधी नैर्ऋत्य-ईशान्य असा एक फिक्कट पांढरा दुधाळ रंगाचा, कमीअधिक रुंदीचा पट्टा दिसतो, त्याला आकाशगंगा म्हणतात. आकाशगंगेला […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ताणाचा सामना

    धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्याने आपल्यावर केलेला परिणाम म्हणजे ताणतणाव आणि थकवा. कोणते ना कोणते लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आपण सतत धावत असतो. कुटुंबीयांसाठी दूरच; आपण स्वत:लाही […]

    Read more

    मनी मॅटर्स : बाजारातून खरेदी करीत असताना करा अशी बचत

    आता सणासुदीचे म्हणजे एका अर्थाने खरेदीचे दिवस. या काळात प्रत्येक घराघरांत लहान – मोठी खरेदी केलीच जाते. अशा वेळी कमी पैशात जास्त शॉपींग कशी करावी […]

    Read more

    लाईफ स्किल्स : इतरांशी तुलना करण्याचे व्यसन सोडा

    सध्या सोशल मिडीयावर म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्रामवर लोकं स्वतःचे फोटो टाकत असतात. कधी आपण इतरांपेक्षा किती सुंदर, फिट आहे त्याचं, कधी आपल्याला इतरांपेक्षा किती जास्त फॉलोअर […]

    Read more

    वैद्यकशास्त्रातील क्रांतिकारक प्रयोग अमेरिकेत यशस्वी , डुकराच्या किडनीचे मनुष्यात प्रत्यारोपण

      न्यूयॉर्क – अमेरिकेतील शल्यचिकित्सकांना जनुकीयरित्या विकसित केलेल्या डुकराच्या किडनीचे मनुष्यात यशस्वी प्रत्यारोपण करण्यात यश आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून प्रत्यारोपण केलेली […]

    Read more

    देशभरातील १२ हून अधिक राज्यांत डिझेलने केली शंभरी पार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – देशात इंधन दरवाढीचा भडका कायम असून गेल्या दीड वर्षात पेट्रोल तब्बल ३६ रुपयांनी तर डिझेल २६.५८ रुपयांनी महागल्याचे स्पष्ट झाले […]

    Read more

    हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनू मुमताज यांचे निधन

    विशेष प्रतिनिधी मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनू मुमताज (वय ७९) यांचे नुकतेच निधन झाले. कॅनडात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती त्यांचे […]

    Read more

    भविष्यातील सर्व आव्हानांसाठी भारतीय लष्कर सज्ज – राजनाथ सिंह

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – भारतीय लष्कर भविष्यात सर्व प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होत आहे. सरकार भारतीय लष्कराची ताकद आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर जाणार. जी-२० बैठक तसेच ब्रिटनलाही भेट देणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक इटलीमध्ये होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होणार आहेत. २९ ते ३१ ऑक्टोबर […]

    Read more