• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 180 of 357

    Sachin Deshmukh

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मोठा झटका, महाराष्ट्र सरकारने रोखले वेतन

    अँटिलिया प्रकरण आणि खंडणीचे आरोप असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मोठा झटका बसला आहे. त्यांना फरार मानून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या पगारावर बंदी […]

    Read more

    संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार, 25 दिवस चालणार, विरोधक या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची शक्यता

    संसदेचे हिवाळी अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होऊन २३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. यावेळच्या हिवाळी अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे, कारण राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील […]

    Read more

    लखीमपूर हिंसा : सुप्रीम कोर्टाचा यूपी सरकारला सवाल, घटनास्थळी शेकडो शेतकरी असूनही साक्षीदार फक्त 23 कसे?

    लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी केली. या प्रकरणातील सर्व प्रत्यक्षदर्शींची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारला […]

    Read more

    ड्रग्ज प्रकरणावर फडणवीस म्हणाले, पंचांची विश्वासार्हता संपायला नको, अधिकाऱ्यांना धमकावणे चूक, आरोपांची एनसीबीने चौकशी करावी!

    मुंबईतील बहुचर्चित क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खानच्या अटकेची देशभरात चर्चा सुरू आहे. याप्रकरणी एनसीबी ऑफिसर समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब […]

    Read more

    कोकणातील काजू उत्पादकांसाठी ओला काजूगर काढण्याच्या मशिन लुधियानावरुन मागविणार

    काजू, आंबा आणि सुपारी यावर कोकणातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने काही योजना आणल्या आहेत. State Government has come up with […]

    Read more

    अनंत गीते बंडाच्या पवित्र्यात? गीते समर्थकांचे राजीनामे

    शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट टीका केली होती. शरद पवार यांना त्यांनी अंगावर घेतले. त्यामुळे शिवसेना नेतृत्व त्यांच्यावर नाराज […]

    Read more

    आर्यन खान प्रकरणी सुनावणीची गर्दी पाहून न्यायमूर्ती उठून गेले; गर्दी हटवली; कोविङ नियमावलीचे पालन करण्याचे पोलिसांना आदेश

    प्रतिनिधी मुंबई:आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीसाठी कोर्टात प्रचंड गर्दी झाल्यानं संतापलेले न्यायमूर्ती नितीन सांब्रे थेट न्यायासनावरून उठून गेले. त्यामुळे न्यायालयीन कामकाज काही काळ थांबवावे लागले. कोविङ […]

    Read more

    गुप्त माहिती लीक केल्याप्रकरणी सीबीआयची नौदल अधिकाऱ्याला अटक, नौदलाचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

    गुप्त माहिती लीक केल्याप्रकरणी सीबीआयने नौदलाच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाच्या सेवेतील अधिकाऱ्यासह 2 निवृत्त अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. किलो-श्रेणीच्या पाणबुडीच्या आधुनिकीकरणासंबंधीची […]

    Read more

    सरकारी नोकऱ्यांमध्ये एससी आणि एसटींना बढतीत आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय

    सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींना (ST) पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपला निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान, न्यायमूर्ती नागेश्वर राव […]

    Read more

    Mumbai Drug Case : आर्यनच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी, शाहरुखने माजी अॅटर्नी जनरलसह दिग्गज वकिलांची फौज उतरवली

    बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या मुलाला जामीन मिळवून देण्यासाठी दिग्गज वकिलांची फौज उतरवली आहे. विशेष म्हणजे आज भारत सरकारचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हेदेखील […]

    Read more

    पेगासस हेरगिरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा उद्या निकाल, स्वतंत्र तपासासाठी दाखल होती याचिका

    कथित पेगासस हेरगिरी प्रकरणातील स्वतंत्र न्यायालय-निरीक्षण तपासाची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय उद्या आपला निकाल देणार आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ हा निकाल देणार […]

    Read more

    नायजेरियातील मशिदीत भीषण गोळीबार, नमाज अदा करण्यासाठी आलेल्या 18 जणांचा मृत्यू, हल्लेखोर फरार

    आफ्रिकन देश नायजेरियाच्या उत्तरेकडील भागात सोमवारी पहाटेच्या नमाजाच्या वेळी एका मशिदीवर बंदुकधाऱ्यांनी हल्ला करून नमाज अदा करण्यासाठी आलेल्या 18 जणांची हत्या केली. स्थानिक अधिकारी आणि […]

    Read more

    कोवॅक्सीनला WHOची मान्यता कधी, मुलांसाठी ZyCoV-D लसीची किंमत किती? आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली उत्तरे

    केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी मंगळवारी देशातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवर भाष्य केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी सरकार आरोग्य […]

    Read more

    आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, आर्यन खानची सुटका होणार का?

    पुन्हा एकदा आर्यनच्या सुटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे की , त्याला जामीन मिळणार की त्याला आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.Aryan Khan’s bail application […]

    Read more

    देशाला सहा महिन्यात वीजटंचाईला सामोरे जावे लागेल; कोळसा टंचाईच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचा गर्भित इशारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशाला सहा महिन्यात वीजटंचाईला सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.The […]

    Read more

    मुंबईत आगीची झळ कमी करण्यासाठी गल्लीबोळातूनही फायर बाईक्सवरून पोहोचणार जवान

    प्रतिनिधी मुंबईसाठी २४ फायर बाईक्सची खरेदी मुंबई : मुंबईत दाटीवाटीने वसलेल्या वस्त्या आणि चिंचोळ्या रस्त्यांवरील टोलेजंग इमारतींसह झोपडपट्या आणि अनेक भागांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुघर्टनेच्यावेळी अग्निशमन […]

    Read more

    SAMEER WANKHEDE:समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो

    विशेष प्रतिनिधी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे दररोज नवनवे आरोप करत समीर वानखेडेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद […]

    Read more

    वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका

    वृत्तसंस्था सिल्वासा : गरिबांना लुटणे, वसुली करणे आणि पायदळी तुडविणे हा विरोधकांचा एकमेव धंदा आहे. अनेक लोक घाबरून बोलत नाहीत.पण, त्यांच्या या अन्यायाला मतदानातून उत्तर […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : तुम्ही कधी पाहिलायं का कलिंगड्यासारखा लाल बर्फ

    समजा तुम्ही दहा ते बारा हजार फूट उंच पर्वताराजीवर भर्फातून चालत आहात णि अचानक तुमच्या पायाचे ठसे चक्क लाल किंवा गुलाबी उमटू लागले तर तुम्ही […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?

    भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? ती कशी ओळखावी, याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. याच भावनिक बुद्धिमत्तेमुळे आयुष्यातील विविध समस्यांवर आपण मात करू शकतो. भावभावनांविषयीची जाणीव आजमितीइतकी […]

    Read more

    मनी मॅटर्स : खरेदीवेळी करा अशी बचत

    आता सणासुदीचे म्हणजे एका अर्थाने खरेदीचे दिवस. या काळात प्रत्येक घराघरांत लहान – मोठी खरेदी केलीच जाते. अशा वेळी कमी पैशात जास्त शॉपींग कशी करावी […]

    Read more

    लाईफ स्किल्स : यशाच्या मार्गावर सहप्रवासी जोडा

    कोणतीही गोष्ट करायची असा एकदा निर्णय घेतला की तातडीने कामाला लागा. प्रत्यक्ष कृती करा व निडरपणे कामाला लागा. यशस्वी व्यक्ती जोखीम घेण्यास कधीच घाबरत नाहीत, […]

    Read more

    चीनमध्ये नवीन कायदा; ऑनलाइन गेमिंगच्या क्रेझवरून चिंता

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनमुळे सरकारने नव्या कायद्याच्या माध्यमातून मुलांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वेळाही मर्यादित केल्या आहेत. चीनचे सरकार मुले […]

    Read more

    चीनमध्ये ११ प्रांतात कोविडचा प्रसार पुन्हा वाढला, नागरिकांना घरातच थांबण्याचे निर्देश

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने चीनमधील ११ प्रांतात कोविडचा प्रसार झाल्याचे म्हटले आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर राहू शकते, असा इशारा […]

    Read more

    बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली

    विशेष प्रतिनिधी ढाका – बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंवर झालेल्या अत्याचारास चिथावणी देणारी पोस्ट सोशल मिडीयावर टाकलेला मुख्य संशयित आणि त्याच्या साथीदाराने गुन्ह्याची कबुली दिली आहे.Two persons […]

    Read more