• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 16 of 357

    Sachin Deshmukh

    मनसेचा ‘मराठी ते हिंदीचा प्रवास’ क्लाईड क्रास्टो यांची टिका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मनसेचे एकच ‘नवनिर्माण’ … ‘मराठी ते हिंदीचा प्रवास’… असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी लगावला आहे. मनसेची उत्तरसभा […]

    Read more

    निवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात आग २५ जण भाजून जखमी, ४ गंभीर

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : शिवपुरी जिल्ह्यातील बदरवास येथील निवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी स्फोट झाला. या अपघातात सुमारे २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. […]

    Read more

    Raj Thackeray : वसंत मोरे बोलले, पण विकासावरच, वादग्रस्त मुद्द्यांची उत्तरे राजसाहेबांवरच सोडली!!

    प्रतिनिधी ठाणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे ठाण्याच्या उत्तर सभेत बोलले, पण ते फक्त विकासावरच. वादग्रस्त आणि नाराजीच्या मुद्द्यांची […]

    Read more

    पंजाब सरकार नव्या वादात; दिल्लीत पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक विरोधकांचे केजरीवालांवर तोंडसुख

    विशेष प्रतिनिधी जालंधर : पंजाब सरकार नव्या वादात सापडले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. […]

    Read more

    UPA Sharad Pawar : जागाच खाली नाही तर शरद पवार यूपीएचे अध्यक्ष कसे होणार?; सुशीलकुमार शिंदेंचा खोचक सवाल!!

    प्रतिनिधी मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांना मिळणार, अशा बातम्या मराठी माध्यमांमध्ये अधून मधून पेरल्या जातात. या मुद्द्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते […]

    Read more

    मेहबूबा मुफ्ती श्रीनगरमध्ये नजरकैदेत

    विशेष प्रतिनिधी जम्मू : माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांना काश्मीर विभागातील श्रीनगरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शोपियां जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी […]

    Read more

    चतु:शृंगी देवी मंदिराचा जीर्णोद्धार

    चतु:शृंगी देवी मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचा कायापालट या प्रकल्पाचे भूमिपूजन जगतगुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी (करवीर पीठ) यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. १६ एप्रिल) […]

    Read more

    Raj Thackeray : ठाण्याच्या उत्तर सभेत राज ठाकरें आधी वसंत मोरे बोलणार!!; नाशिकच्या सलीम शेख यांनाही संधी

    प्रतिनिधी मुंबई : राज ठाकरे यांचे गुढीपाडवा मेळाव्याचे भाषण घासल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय एकदा रोखला त्याला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे या यांनी आज ठाण्यात उत्तर […]

    Read more

    बेलगाम नेत्यांवर अखेर काँग्रेसने उगारला शिस्तीची बडगा, कारवाई का करू नये असा सवाल

    बेलगाम असलेल्या नेत्यांवर अखेर शिस्तीचा बडगा उगारण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. याल पहिले मोठे पाऊल उचलत पक्षाने पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड आणि केरळचे […]

    Read more

    मार्च महिन्यात पेट्रोल-डिझेलची तुफान विक्री, भारताची इंधनाची मागणी तीन वर्षांच्या उच्चांकावर

    मार्चमध्ये भारतातील इंधनाची मागणी तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली. 9 एप्रिलपर्यंत, तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या डेटावरून असे दिसून आले आहे की इंधनाची मागणी […]

    Read more

    मुंबई कोर्टाचा अनोखा निर्णय : अंगावर गाडी घालणाऱ्याची निर्दोष मुक्तता, 2012 पासून कोर्टात सतत हजर राहिल्याने दाखवली नरमाई

    2012 मध्ये मुंबईतील विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला त्याच्या कारने धडक दिली होती. उपचारानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हे प्रकरण मुंबईतील मॅजिस्ट्रेट […]

    Read more

    रामनवमीला 4 राज्यांतील 6 शहरांत हिंसाचार : झारखंडमध्ये एकाचा मृत्यू, मध्य प्रदेशात 70 कुटुंबांचे पलायन; गुजरात-बंगालमध्येही परिस्थिती चिघळली

    रामनवमी रविवारी देशभरात श्रद्धेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. पण, चार राज्यांतील सहा शहरांमध्ये मिरवणुकीवर दगडफेक झाली. त्यामुळे परिस्थिती इतकी बिघडली की झारखंडमध्ये एकाचा मृत्यू […]

    Read more

    यूपीत 100 हून अधिक गायी जिवंत जळाल्या : झोपडपट्टीची आग गोशाळेपर्यंत पोहोचली, अनेक सिलिंडरचे स्फोट

    गाझियाबादमधील झोपडपट्टीला आज दुपारी भीषण आग लागली. या झोपडपट्ट्या इंदिरापुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. या झोपडपट्टीजवळ एक गोठाही आहे. हिंडन नदीच्या काठावरील झोपडपट्ट्यांना लागलेल्या या […]

    Read more

    झारखंड रोप-वे दुर्घटना : अंधारामुळे थांबले बचावकार्य, 14 जणांच्या सुटकेची प्रतीक्षा, हेलिकॉप्टरमधून घसरून पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; 33 जणांची सुटका

    झारखंडमधील देवघर येथील त्रिकुट पर्वताच्या रोपवेवर झालेल्या अपघातात 14 जण अजूनही अडकले आहेत. सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अंधार पडल्याने बचावकार्य थांबवण्यात आले. आता मंगळवारी सकाळी […]

    Read more

    काश्मीर मुद्द्यावर शाहबाज शरीफ यांचे मोठे वक्तव्य, पंतप्रधान मोदींनाही दिला संदेश

    पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनताच शाहबाज शरीफ यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. काश्मीर प्रश्नावर त्यांच्या बाजूने निवेदन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश […]

    Read more

    महिला म्हणून लाज आणणारे ममता बॅनर्जी यांचे असंवेदनशील वक्तव्य, १४ वर्षीय मुलीवर बलात्कारानंतर मृत्यू झाल्यावर म्हणाल्या अफेअर तर नव्हतं ना?

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : महिला म्हणून लाज आणणारे असंवेदनशील वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. एका 14 वर्षाच्या मुलीचा बलात्कारानंतर मृत्यू झाल्यावर […]

    Read more

    सीमेवरून सैन्य हटवित नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा नाही, अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्त्र्यांना ठणकावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जोपर्यंत चीनचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून हटवले जाणार नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, अशा शब्दांत भारताचे […]

    Read more

    हिमाचल प्रदेशात आम आदमी पक्षाला खिंडार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

    विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाला भगदाड पडले आहे. एकापाठोपाठ एका हिमाचलमधील नेते आम आदमी पक्ष सोडून भाजपात प्रवेश करत आहेत. हिमाचलमधील […]

    Read more

    लोकशाहीच संकटात मार्ग दाखविते, पंतप्रधान मोदींनी जो बायडेन यांना करून दिली पूर्वीच्या संवादाची आठवण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकशाहीच संकटात मार्ग दाखवते ही तुम्ही सांगितलेली गोष्ट मला आजही आठवते. मला युक्रेनमधील मानवी संकटाची खूप काळजी वाटते. भारत युक्रेनची […]

    Read more

    AP Cabinet Ministers List: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंत्रिमंडळाची केली पुनर्रचना, 25 मंत्र्यांनी घेतली शपथ

    आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली, ज्यामध्ये 13 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून 11 जणांना पुन्हा संधी […]

    Read more

    नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणून पाहण्याची गरज, संबित पात्रा यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्याकडे केवळ पंतप्रधान म्हणून नव्हे तर समाजसुधारक म्हणूनही पाहण्याची गरज आहे. गेली आठ वर्षे भारताच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची […]

    Read more

    ‘फायर अँड फरगेट’, भारताने अँटी-टँक गायडेड हेलिना क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली, क्षणार्धात करू शकते उद्ध्वस्त

    भारताने सोमवारी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रणगाडा नाशक क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), भारतीय […]

    Read more

    अल्ला हू अकबरचा नारा देणारी मुस्कान खान आणि हिजाब वादातील पडद्यामागील हातांची चौकशी करा, अनंतकुमार हेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : अल्ला हू अकबरचा नारा देणारी मुस्कान खान आणि हिजाब वादातील पडद्यामागील हातांची चौकशी करा, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार […]

    Read more

    राहुल गांधी यांनी प्रभु श्रीरामावर केलेल्या वक्तव्यावरून संबित पात्रांनी साधला निशाणा, म्हणाले- हे तर निवडणुकीपुरते हिंदू!

    भाजपने सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, अनेक राज्यांतील रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये […]

    Read more

    संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे पुढचे पाऊल, रणगाडाविरोधी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे आणखी एक पाऊल पुढे पडले. रणगाडाविरोधी हेलिना या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची पोखरणच्या वाळवंटात यशस्वी चाचणी घेण्यात […]

    Read more