• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 155 of 357

    Sachin Deshmukh

    कृषी कायदे रद्द; हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश, विरोधी पक्षांचे नव्हे; अण्णा हजारे यांचा टोला

    प्रतिनिधी अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती प्रकाश पर्व याचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. याबद्दल […]

    Read more

    कृषी कायदे मागे घेताच कॅप्टन अमरिंदर यांचा उघडपणे मोदींना पाठिंबा, म्हणाले- भाजपसोबत जागा वाटून पंजाबमध्ये निवडणूक लढवणार

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आहे. भाजपसोबत जागावाटप करून […]

    Read more

    Farm Laws : कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला काय करावे लागणार? वाचा सविस्तर पूर्ण प्रक्रिया…

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन कायद्यांबाबत देशात बराच काळ निदर्शने सुरू होती. आता […]

    Read more

    कृषी कायदे रद्द; प्रियांका – टिकैत आक्रमक; पण पंजाब मधून कॅप्टन – सिद्धू – अकाल तख्त यांचे केंद्राबाबत अनुकूल सूर!!

    वृत्तसंस्था चंडीगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित करत कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी याबाबत […]

    Read more

    कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले- कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत, पीक विमा योजनेतही अनेक बदल करण्याची गरज!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गेल्या एक वर्षापासून शेतकरी संघर्ष करत […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : बेडकांपासून बनविला सजीव रोबो

    शास्त्रज्ञांनी चक्क बेडकाच्या जिवंत पेशींच्या वापरातून एक सजीव रोबो तयार केला आहे. काही मिलिमीटर जाडीचा हा झेनोबोट्‌स सूक्ष्म वस्तूला निश्चिात केलेल्या जागी सहज उचलून ठेवतो. […]

    Read more

    तुमची भाषा आणि विधानं आदिवासी समाजात फूट पाडणारी ; फडणवीसांनी शरद पवारांना लगावला टोला

    गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केलेल्या भाषणावरून टीका केली होती.Your language and statements are divisive […]

    Read more

    भारतीय आरोग्य क्षेत्राने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला, १०० देशांना निर्यात केले कोरोना लसीचे ६.५ कोटी डोस, पंतप्रधानांनी केले कौतुक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राने संपूर्ण जगाचा विश्वास संपादन केला आहे. भारताने यंदाच्या वर्षी सुमारे १०० देशांना कोरोना लसीचे ६.५ कोटी […]

    Read more

    यमुना फेब्रुवारी २०२५ पर्यंत स्वच्छ करून नदीत आंघोळ करणार, अरविंद केजरीवाल म्हणाले ७० वर्षांची घाण दोन दिवसांत तर दूर करता येणार नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या ७० वर्षांतील घाण दोन दिवसांत तर स्वच्छ करता येणार नाही. मात्र, मी वचन दिल्याप्रमाणे फेब्रुवारी २०२५ पर्यंत यमुना नदी […]

    Read more

    योगी आदित्यनाथ माझीच चांगली आवृत्ती, उमा भारती यांनी केले कामाच्या झपाट्याचे कौतुक

    विशेष प्रतिनिधी प्रयागराज: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अत्यंत सुसंस्कृत आहेत. ते म्हणजे माझीच चांगली आवृत्ती आहेत, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री उमा भारती […]

    Read more

    मुंबै बँक घोटाळाप्रकरणी प्रवीण दरेकर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, कडक कारवाई न करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबै बँक कथित घोटाळाप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांना उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. दरेकर […]

    Read more

    उत्तर प्रदेश- उत्तराखंडमध्ये मैत्रीचे नवे पर्व, एकमेंकांविरुध्द दाखल सर्व खटले मागे घेणार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातून वेगळा काढून उत्तराखंडची निर्मिती करताना दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाला होता. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने एकमेकांविरुद्ध खटलेही दाखल […]

    Read more

    पाकिस्तानी खेळाडूमुळे मिळाला चेतेश्वर पुजाराला न्याय, इंग्लिश खेळाडू जॅक ब्रुक्सने वर्णद्वेषी वर्तनाबद्दल मागितली माफी

    विशेष प्रतिनिधी लंडन : पाकिस्तानी वंशाच खेळाडू अझीम रफिक याने केलेल्या संघर्षामुळे भारतीय क्रिकेट खेळाडू चेतेश्वर पुजारा यालाही न्याय मिळाला आहे. इंग्लिश क्रिकेट खेळाडू जॅक […]

    Read more

    चीन युध्दातील हुतात्म्यांना संरक्षण मंत्र्यांनी केले वंदन, ब्रिगेडियरना व्हिलचेअरवर बसवून चालत नेऊन युध्द स्मारकाचे उदघाटन

    विशेष प्रतिनिधी लेह: भारत- चीन युध्दात १९६२ साली हुतात्मा झालेल्या सैनिकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वंदन केले. रेझांग लाच्या 1962 च्या युद्धाच्या 59 व्या […]

    Read more

    आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक करण्याचा महाविकास आघाडीचा डाव, एसटी संप मोडून काढण्यासाठी जुन्या प्रकरणशतील अटकपूर्व जामीन फेटाळला

    विशेष प्रतिनिधी सांगली : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचाºयांनी सुरू केलेला संप मिटण्यास तयार नाही. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाºयांच्या […]

    Read more

    सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार, पुस्तक लिहिण्याचा आणि प्रकाशित करण्याचा लेखकाला अधिकार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुस्तक लिहिण्याचा आणि प्रकाशित करण्याचा लेखकाला अधिकार आहे, न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, याचिकाकर्ते पुस्तकाविरोधात प्रचार करू शकतात असे सांगत माजी […]

    Read more

    अल्पवयीनच्या त्वचेला स्पर्श केला नाही तर लैंगिक हेतू महत्वाचा, लैंगिक अत्याचारच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुलीच्या त्वचेला (स्किन टू स्किन) स्पर्श झाला नाही तरी लैंगिक हेतू महत्वाचा आहे. त्यामुळे लैंगिक अत्याचारच मानला जाईल, असे सर्वोच्च […]

    Read more

    गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र बंडखोरीच्या पवित्र्यात, पणजीतून तिकिट मिळाले नाही तर….

    विशेष प्रतिनिधी पणजी: गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर बंडखोरीच्या पावित्र्यात आहे. पणजीतून विधानसभेचे तिकीट न दिल्यास कठोर निर्णय घेण्या भाग पाडू […]

    Read more

    रतन टाटांचा सहाय्यक दूर करणार ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा, गुडफेलोज स्टार्टअप देणार सोबत

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा सहाय्यक म्हणून काम केलेल्या शंतनू नायडू याने गुडफेलोज हे स्टार्टअप सुरू केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील […]

    Read more

    एमएसएमई ने केली उत्तर प्रदेशात आर्थिक क्रांती, ७६ लाख उद्योगांना २.४२ लाख कोटींचे कर्ज, दोन कोटी तरुणांना मिळाला रोजगार

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाने उत्तर प्रदेशात आर्थिक क्रांती केली आहे. गेल्या साडेचार वर्षांत ७६ लाख ७३ हजार ४८८ […]

    Read more

    माऊंटबॅटन पेपर्समध्ये दडलय तरी काय? ब्रिटिश सरकार सहा लाख पौंड खर्च करून कोणती रहस्ये लपतेय, पंडीत नेहरूंच्या जीवलग दांपत्याचा पत्रव्यवहार

    विशेष प्रतिनिधी लंडन : भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन आणि त्यांच्या पत्नी एडविना यांच्यातील पत्रव्यवहार आणि दोघांच्या डायऱ्या यांचा समावेश असलेल्या माऊंटबॅटन पेपरला गुप्त ठेवण्यासाठी […]

    Read more

    WATCH : शेततळ्यात बुडून भावांचा मृत्यू बकऱ्या चारण्यासाठी गेले असताना काळाचा घाला

    विशेष प्रतिनिधी चांदवड : बकऱ्या चारण्यासाठी गेलल्या दोघे सख्ख्या भावांचा शेततळ्यातील पाण्यात पडून बुडू मृत्यू झाला. चांदवड येथील पाटे गावात त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.Drowning […]

    Read more

    WATCH : हळदीत वाद्यवादन; नवरदेवावर गुन्हा नाशिक येथील घटनेमुळे मांडवात शांतता

    विशेष प्रतिनिधी नाशिक : बातमी नाशिकची. हळदीला वाजविले वाद्य अन मांडवात धडकले पोलिस अशी गमतीशीर घटना घडली आहे. पोलिसांनी चक्क ढोल-ताशा जप्त केला असून विना […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : शरीरस्वास्थासाठी अगदी एक मिनीटाचा तीव्र व्यायामही महत्वाचा

    चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. काही मंडळी दररोज व्यायाम करतात. तर बहुतांश लोक याचा कंटाळा करतात. मुंबईसारख्या शहरात बराचसा वेळ प्रवासात जातो. तर […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : बुद्धिमत्ता, बुद्धिमापन आणि बुद्धिगुणांक या संज्ञांचा अर्थ जाणा

    जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात ज्यांना उत्तम गती आहे व जे त्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळावू शकतात, त्यांना त्या क्षत्रातील बुद्धिमान म्हणावे, असे सामान्यतः मानले जाते. गेल्या […]

    Read more