मोदी विरुद्ध दीदी… काँग्रेस मुक्त भारताच्या दिशेने निघालेली सुसाट गाडी…!!
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. परवाच त्यांनी काँग्रेस फोडून दोन नेत्यांना आपल्या तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले. कीर्ती आझाद यांच्याकडे […]