मतांनी नव्हे तर लष्कराच्या पाठिंब्याने इम्रान खान सत्तेवर, नवाझ शरीफ यांना भ्रष्टाराचाच्या जाळ्यात अडकविण्याचाही कट
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राजकारणात एका ऑडिओ टेपमुळे भूकंप झाला आहे. इम्रान खान यांना पुरेशी मते मिळाली नव्हती तरीही लष्कराच्या पाठिंब्याने ते सत्तेवर आले. […]