• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 147 of 357

    Sachin Deshmukh

    अडीच वर्षांनंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, रामदास आठवले यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी सांगली : अडीच वर्ष झाल्यानंतर राज्यात शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाईल. त्यामुळे राज्यात सत्तांतर अटळ आहे, असे मत केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले […]

    Read more

    महिला खासदाराच्या मोटारीवर अंड्याचा मारा, ओडीशात तणाव

    विशेष प्रतिनिधी भुवनेश्वर – ओडीशात बिजू जनता दलाच्या खासदार अपराजिता सारंगी यांच्या गाडीवर बानामलीपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंड्याचा मारा केला तसेच त्यांना काळे झेंडे दाखविले.Women […]

    Read more

    धारवाडच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा उद्रेक, १८२ विद्यार्थी कोरोनाबाधित

    विशेष प्रतिनिधी बंगळूर – धारवाड येथील एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या आता १८२ वर गेली असून गुरुवारी हा […]

    Read more

    सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्या विधानावर चीनचा जोरदार आक्षेप

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनकडून भारताला सर्वाधिक धोका आहे, या सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी केलेल्या विधानावर चीनने आज जोरदार आक्षेप नोंदविला आहे. ‘कोणतेही कारण […]

    Read more

    युवतीकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल झाल्यानेच भय्यू महाराजांची आत्महत्या, व्हॉटसअ‍ॅप चॅटमधून स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी इंदूर : एका युवतीकडून ब्लॅकमेल होत असल्यानेच भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्याचे व्हॉटसअ‍ॅप चॅटमधून उघड झाली आहे. भोपाळच्या फॉरेन्सिक अधिकाºयांनी 109 पानांचे व्हॉट्सअ‍ॅप […]

    Read more

    वाढत्या कोरोनामुळे जर्मनीकडून ट्रॅव्हल बॅन, इस्राईलमध्ये रुग्ण वाढल्याने आणीबाणी

    विशेष प्रतिनिधी बर्लिन – जर्मनीने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांवर ट्रॅव्हल बॅन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम आज रात्रीपासूनच लागू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या […]

    Read more

    कोरोनाचा नवीन विषाणू लसीला दाद देत नसल्याचे स्पष्ट, सार जग पुन्हा धास्तावले

    विशेष प्रतिनिधी जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिका आणि बोट्स्वाना आढळलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दक्षिण आफ्रिकेतील नवीन विषाणू लसीला देखील दाद देत […]

    Read more

    भारताचा उदय होत असलेल पाहून अपचनचात्रास , उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची पाश्चात्य माध्यमांवर टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश आहे, असे असूनही, पाश्चिमात्य माध्यमे धर्मनिरपेक्षता आणि भाषण स्वातंत्र्याच्या मुद्दय़ांवर भारत सरकारला कमी लेखतात, […]

    Read more

    बिहारमधील न्यायालयाचा देशासमोर आदर्श, बलात्कार प्रकरणातील आरोपीला एकाच दिवसात जन्मठेपेची शिक्षा

    विशेष प्रतिनिधी पाटणा : जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड (विलंबाने न्याय म्हणजे न्याय नाकारणे) असे म्हटले जाते. मात्र, बिहारमधील अररिय न्यायालयाने संपूर्ण देशापुढे आदर्श ठेवला […]

    Read more

    कोणी आम्हाला छेडले नाही तर त्याला सोडणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ: आम्ही कोणाला छेडणार नाही. पण कोणी आम्हाला छेडले तर त्याला सोडणार नाही. कोणत्याही देशाच्या एक इंच जमिनीवर आम्ही कब्जा केलेला नाही. पण […]

    Read more

    दहशतवादी संघटनांचा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने केला खात्मा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर: दहशतवादी संघटनांचा मोठा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने खात्मा केला. हाजी आरिफ हा आधी पाकिस्तानच्या सैन्यात होता. पण दहशतवादी संघटनांशी असलेले त्यांचे […]

    Read more

    युरियाची टंचाई संपणार, १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील शेतकऱ्यांना आता युरियाच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही. केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला […]

    Read more

    मुंबईच्या नाईट लाईफची जेवढी काळजी तेवढी महिलांच्या सुरक्षेची का नाही? चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला सवाल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सुरक्षित शहर म्हणून ओळख असणारे मुंबई शहर जंगलराज बनत चालले आहे. मुंबईतील खड्ड्यांसारखी राज्याची कायदा सुव्यवस्था खड्ड्यात गेली असल्याचा आरोप भारतीय […]

    Read more

    अफगाणी लोकांना राजकारणाविना सहाय्य मिळावे, रशिया, चीनने भारतासोबत एकत्र यावे, एस. जयशंकर यांची भूमिका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील लोकांना विनाअडथळा आणि कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मानवतेच्या आधारावर सहाय्य मिळणे अपेक्षित आहे. यासाठी रशिया, भारत आणि चीन […]

    Read more

    राजकीय पंगा संसदेच्या अंगणात; काँग्रेसच्या ऐक्य प्रयत्नांना “तृणमूळी” खोडा; ममतांचे ऐक्य प्रयत्न स्वत;च्या अटी शर्तींवर!!

    भाजपवर तोंडी फैरी झाडत प्रत्यक्षात काँग्रेस फोडण्याची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची खेळी ताडल्यावर सावध झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:च विरोधकांचे ऐक्य साधण्याचे जे काही […]

    Read more

    गोव्यात चिदंबरम येतात, नुसते फिरून निघून जातात!!;काँग्रेसवर हल्लाबोल करत तृणमूळच्या महुआ मोईत्रांचा मात्र मुक्काम!!

    वृत्तसंस्था पणजी : गोव्यात काँग्रेस पक्ष भाजप सरकारला पराभूत करू शकत नाही. भाजपशी राजकीय टक्कर घेण्याची काँग्रेसची क्षमताच नाही, असा हल्लाबोल तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या खासदार […]

    Read more

    पुणे जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, पण कोरोना नियमावली पाळूनच!!

    प्रतिनिधी पुणे : पुणे जिल्ह्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती तुलनेने नियंत्रणात असल्याने येत्या 1 डिसेंबरपासून कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी आणि […]

    Read more

    उत्तरप्रदेश सर्वाधिक गुंतवणुकीचे राज्य, औद्योगिकीकरण आणि प्रगतीतही दुसºया क्रमांकावर

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक गुंतवणुकीचे राज्य बनले आहे. उत्तरप्रदेशात सर्वाधिक गुंतवणूक होत असून, औद्योगिकीकरण आणि आर्थिक प्रगती या दोन्ही क्षेत्रांत दुसऱ्या […]

    Read more

    स्वसंरक्षणाच्या शक्तीतूनच अहिंसेला किंमत, विश्वशांतीसाठी भारताला सामर्थ्यवान बनावेच लागेल ; राज्यपाल

    प्रतिनिधी मुंबई : जागतिक हवामान बदल तसेच पर्यावरण रक्षणाच्या आव्हानाला समर्थपणे तोंड देण्यासाठी आधुनिक परिस्थितीला प्राचीन मूल्यांची जोड द्यावी लागेल, तसेच अहिंसा, विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी […]

    Read more

    अर्धवट नव्हे, सर्व कंपन्यांबाबत मध्यस्थी स्वीकारा; किर्लोस्कर बंधूंना सुप्रीम कोर्टाचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रख्यात उद्योग घराणेकिर्लोस्कर बंधूंमधील संपत्तीच्या वाटप वादात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे बजावले आहे की मध्यस्थी अर्धवट स्वीकारू नका. संपूर्ण स्वीकारा अन्यथा मध्यस्थी […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : जागतिक प्रमाणवेळ सांगणारी ग्रिनीचची रेषा केवळ समुद्रावरूनच का जाते?

    प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात सकाळी होते व रात्री दिवस संपतो. पण खरे पाहिले तर तुम्ही कोणत्या संस्कृतीमध्ये राहता व वाढता त्यावर दिवसाची सुरुवात ग्राह्य धरली जाते. […]

    Read more

    वैद्यनाथ मंदिर : ५० लाख रुपयांची मागणी करून धमकी देणारे गजाआड दिसतील ; धनंजय मुंडें

    परळी शहर पोलीस स्टेशनला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Vaidyanath Temple: Threateners will be seen demanding Rs 50 lakh; Dhananjay Munden विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    कोरोनावरील कोव्हॅक्सिन लस केवळ ५० टक्केच प्रभावी

      नवी दिल्ली – कोरोनावरील कोव्हॅक्सिन ही लस केवळ ५० टक्केच प्रभावी असल्याचे लॅन्सेट या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.Covaxine is 50 […]

    Read more

    हवाई वाहतुकीत भारत दशकभरात अव्वलस्थानी, २२० विमानतळे बांधण्याचे उदिष्ट

    विशेष प्रतिनिधी कोलकता – पुढील दशकभरात भारत हवाई वाहतूक क्षेत्रात अव्वलस्थानी असेल, असा विश्वास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला. हवाई वाहतूक […]

    Read more

    पृथ्वीवर लघुग्रह, धूमकेतू धडकू नयेत यासाठी ‘नासा’ची महत्वाकांक्षी मोहीम सुरु

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – पृथ्वीवर लघुग्रह अथवा धूमकेतू धडकू नयेत यासाठीची डबल ॲस्टेरॉईड रिडारेक्शन टेस्ट (डार्ट) मोहीम अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने सुरू केली. हा […]

    Read more