• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 133 of 357

    Sachin Deshmukh

    समाजवादी पक्षाच्या माजी खासदारावर ईडीची कारवाई, आठ कोटींवर मालमत्ता जप्त

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचा माजी खासदार आणि गँगस्टर अतीक अहमद आणि त्याच्या पत्नीवर मोठी कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने त्यांची ८.१४ कोटी […]

    Read more

    भूमातेला वाचविण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा स्वीकार स्वीकार करा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    विशेष प्रतिनिधी अहमदाबाद – भूमातेला वाचविण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा स्वीकार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातेतील शेतकऱ्यांना केले. मा उमिया मंदिराच्या तीन दिवसीय पायाभरणी […]

    Read more

    राहूल गांधी हिंदू असतील तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राहूल गांधी हिंदू असल्याचे सांगतात तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची […]

    Read more

    रुग्णवाहिका चालकाला लागला जॅकपॉट, २७० रुपयांच्या तिकिटावर जिंकले एक कोटी रुपयाचे बक्षीस

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील एका रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला एक कोटीचा जॅकपॉट लागला आहे. त्याने सकाळी 270 रुपयांचं एक लॉटरीचं तिकीट खरेदकेले होते. त्यावर […]

    Read more

    धर्माच्या आधारावर फाळणी ही ऐतिहासिक चूक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :: सन १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तान सतत छुपे युद्ध लढत आहे. तेव्हा झालेल्या प्रत्यक्ष युद्धात आमचा विजय झाला होता आणि या […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडाॅर प्रमाणेच कोलकात्याचा कालीघाट ममतांनी विकसित करावा; भाजपची मागणी

    वृत्तसंस्था कोलकाता /काशी : विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे आज उद्घाटन झाल्यानंतर देशभरातील इतर मोठ्या धार्मिक संस्थानांचा व्यक्ती त्याच धर्तीवर विकास व्हावा, अशी मागणी पुढे येऊ लागली […]

    Read more

    राहुल गांधींच्या मुंबईतील रॅलीसाठी काँग्रेसची आपल्याच महाविकास आघाडी सरकार विरोधात हायकोर्टात धाव!!

    वृत्तसंस्था मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांची मुंबई प्रदेश काँग्रेसने 28 डिसेंबर रोजी रॅली आयोजित केली आहे. परंतु, पोलिसांनी तिला अद्याप परवानगी […]

    Read more

    राज्यांचा विकास आणि गुड गव्हर्नन्सवर भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींसमोर काशीमध्ये आज प्रेझेन्टेशन

    विशेष प्रतिनिधी काशी :  काशी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे आज उद्घाटन झाले. भव्य दिव्य कार्यक्रम झाला. सायंकाळी गंगेची महाआरती करण्यात आली. लेझर शो झाला. आता उत्सव समारंभातून […]

    Read more

    लबाडांना रोखण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी कडक नियमावली जारी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खोट्या कागदपत्रांद्वारे पंतप्रधान किसान योजनेचा फायदा उपटणाऱ्या लबाडांना रोखण्यासाठी आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी कडक नियमावली जारी करण्यात आली आहे.पंतप्रधान […]

    Read more

    कॉँग्रेस १० वर्षांत ५० हून अधिक निवडणुका हारली, प्रशांत किशोर यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राहूल गांधी यांना उभे केले. मात्र, लोकांनी त्यांना स्वीकारले नाही. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत कॉग्रेस ५० हून […]

    Read more

    काल राहुल म्हणाले, “मी हिंदू”; आज ममता म्हणाल्या, “TMC म्हणजे टेम्पल – मशीद – चर्च पार्टी!!”

    वृत्तसंस्था पणजी : देशाचे संपूर्ण राजकारण आता हिंदुत्व या विषयाभोवती फिरायला लागल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसे राजकीय […]

    Read more

    WATCH : कोव्हिड काळात भ्रष्टाचारात शिवसेनेचे रेकॉर्ड :सोमय्या मुंबई महापालिकेचा १०० कोटीचा घोटाळा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी आले होते .यावेळी बोलताना किरीट सोमैय्या यांनी महाविकास आघाडी सरकार मधील […]

    Read more

    काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन झाले; “हिंदू की हिंदुत्ववादी” शाब्दिक खेळ करत काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज काशी विश्वनाथ कॉरिडाॅरचे उद्घाटन भव्य समारंभात संपन्न झाले. देशभर त्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियात […]

    Read more

    WATCH : लस हवी, सिरींज घेऊन या; शिरूरमध्ये अजब प्रकार शिरूरचे नागरिक लसीकरण केंद्रात चक्रावले

    विशेष प्रतिनिधी शिरूर : शिरूर शहरात ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी लागणारे सिरिंज नागरिकाना बाहेरून ( मेडिकलमधून ) बेकायदेशीर पैसे देऊन आणावी लागत आहे, मगच लस देण्यात […]

    Read more

    मोठी बातमी : भारताकडून SMART क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, समुद्रात वाढणार देशाची ताकद

    भारताने आज ओडिशातील बालासोरच्या किनाऱ्यावर लांब पल्ल्याच्या सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड ऑफ टॉर्पेडोज (SMART) चे यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणानंतर, DRDO ने सांगितले की, ही प्रणाली […]

    Read more

    Kareena Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोराला कोरोनाची लागण, नुकतीच अनेक पार्ट्यांमध्ये लावली होती हजेरी

    बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. यासोबतच तिची जवळची मैत्रीण अमृता अरोराचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. अलीकडेच करिना आणि अमृता […]

    Read more

    Inspiring : बिहारच्या भाजप आमदार श्रेयसी सिंहने घेतला सुवर्णवेध, राष्ट्रीय स्पर्धेत दुसऱ्या सुवर्णपदकावर कोरले नाव

    भाजप आमदार आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज श्रेयसी सिंहने पुन्हा एकदा बिहारसह संपूर्ण देशाचा नावलौकिक केला आहे. श्रेयसी सिंह यांनी पतियाळा येथे झालेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी […]

    Read more

    कंगना राणावतला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 22 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश

    अभिनेत्री कंगना राणावतविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने तिला 22 डिसेंबरपूर्वी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने कृषीविषयक कायदे मागे […]

    Read more

    विज्ञानाचे गुपिते : जार्डनमध्ये आढळले ११ हजार वर्षापूर्वीचे धान्य कोठार

    माणसाचे पूर्वज सुरुवातीला शिकार करुन तसेच रानावनात कंदमुळे गोळा करुन गुजराण करीत. याच गवतांच्या जातीमध्ये बदल करुन त्याची लागवड शक्य आहे असे काही जणांच्या ध्यानात […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता चक्क सौरउर्जेवरदेखील धावणार कार

    निसर्गाने आपल्याला मुबलक दिले आहे पण तरीही आपण अधिकच्या हव्यासापोटी निसर्गाची मोडतोड करीत आहोत. त्याला आवर घालण्यासाठी आता जगभर प्रयत्न होत आहेत. जमिनीखालील इंधन वापरण्यापेक्षा […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या प्रश्नांना कंटाळू नका, सतत उत्तरे द्या

    घरातील लहान मुले इतके प्रश्नन विचारतात की सोय नाही. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्न् आवर असं म्हणावंसं वाटतं. […]

    Read more

    मनी मॅटर्स : परदेशात जाताना केवळ शिक्षणावर खर्च करा अन्यत्र नको

    सध्या परदेशात शिकायला जाणे आवश्यक बाबा मानली जात आहे. यावर मध्यमवर्गीयांच्या घरातही चर्चा सुरू असते. परदेशातील चांगल्या विद्यापीठात उच्च शिक्षण घ्यायचे झाल्यास त्यासाठी मोठा खर्च […]

    Read more

    लाईफ स्किल्स : रोजच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मकता आणा

    सध्याच्या काळात तुम्ही तुमचे व्यक्तीमत्व कसे घडविता याला कमालीचे महत्व आले आहे. कारण त्याच्या जोरावरच तुम्ही प्रगती करी शकणार असता याचे भान सतत ठेवले पाहिजे […]

    Read more

    सामूहिक विनाशाचे हत्याकर म्हणून अमेरिकेकडून लोकशाहीचा वापर, चीनची सडकून टीका

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – देशादेशांमध्ये विभाजन आणि संघर्ष निर्माण करण्यासाठी अमेरिका लोकशाहीचा वापर सामूहिक विनाशाचे हत्याeर म्हणून करीत असल्याचा आरोप चीनने केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष […]

    Read more

    व्हाइट हाउसच्या सर्वोच्च अधिकारीपदी गौतम राघवन यांची नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – भारतीय अमेरिकी राजकीय सल्लागार गौतम राघवन यांची व्हाइट हाउसमधील अध्यक्षीय कार्मिक कार्यालयाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. राघवन यांच्या नियुक्ती माहिती देताना […]

    Read more