• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 119 of 357

    Sachin Deshmukh

    UNSC: २०२२-भारत भूषवणार UNSC दहशतवाद विरोधी समितीचे अध्‍यक्षपद; दुसऱ्यांदा जबाबदारी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत जानेवारीमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या दहशतवादविरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवणार आहे. 2012 नंतर त्यांच्याकडे या समितीची कमान सोपवली जात आहे. […]

    Read more

    लाईफ स्किल्स : सध्याच्या स्पर्धेत स्वतःच्या व्यक्तीमत्वाला द्या असा आकार

    आपण जे मोठ्याने उच्चार करून एकमेकांशी बोलतो ती वैखरी वाणी आहे. ऐकलेल्या आणि वाचलेल्या ज्ञानाचे चिंतन आणि मनन करतो ती मध्यमा वाणी आहे. या मध्यमा […]

    Read more

    मनी मॅटर्स : आर्थिक फसवणुकीला तसेच सायबर गुन्ह्यांना बळी पडू नका

    गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण फार वाढलेले आहे. आर्थिक फसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे असतात. फसवणुकीला बळी पडणाऱ्या व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी अशा कोणत्याही […]

    Read more

    शिवसेना- राष्ट्रवादीमधील संघर्ष झाला हिंसक, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांच्या वाहनावर हल्ला

    विशेष प्रतिनिधी मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संघर्ष चालू आहे. त्याने हिंसक वळण घेतले असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मानवाच्या मेंदूचे वजन नेमके असते तरी किती

    मेंदू मऊ, जेलीप्रमाणे असून त्याभोवती असलेल्या कवटीमुळे त्याचे संरक्षण होते. प्रौढ मानवी मेंदूचे सरासरी वजन तेराशे ते चौदाशे ग्रॅम म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या वजनाच्या सुमारे […]

    Read more

    विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : आता तुमच्या लेखनातील तसेच व्याकरणातील चुका दाखवणार तुमचे स्मार्ट पेन

    सध्या संगणकावर लिहिताना स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक झाली तर इंटरनेटच्या मदतीने किंवा गुगुल स्पेलचेकच्या मदतीने ती सहज दुरुस्त करता येते. केवळ संगणकच नव्हे तर मोबाईलवरदेखील बिनचूक […]

    Read more

    नितेश राणे यांना अडकविण्याची पूर्ण तयारी, संतोष परब यांनी हल्लाप्रकरणी घेतले नाव

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करणारे भारतीय जनता पक्षाचेआमदार नितेश राणे यांना अडकविण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : च्युइंगम खाण्याचे देखील होतात अनेक फायदे

    च्युइंगम या खाण्याच्या नव्हे तर चघळण्याच्या पदार्थाबद्दल प्रत्येकाची मते वेगळी असली तरी एका ठरावीक वयात च्युइंगम चघळत एखादे काम करणे, मैदानी खेळ खेळणे अनेक जणांना […]

    Read more

    कोरोनाची माहिती लपविल्याबद्दल अमेरिकेत ॲमेझॉनकंपनीला दणका

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेल्या संसर्गाबाबत इतर कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती न पुरविल्याबद्दल कॅलिफोर्निया प्रशासनाने ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड […]

    Read more

    अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी संख्येत घट, कोरोना संसर्गस्थितीचा परिणाम

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना संसर्गस्थितीचा परिणाम शिक्षणावरही झाला असून गेल्या शैक्षणिक वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली […]

    Read more

    धर्मसंसदेतील चिथावणीखोर भाषणांची दखल घ्यावी, देशातील सत्तर विधिज्ञांची सरन्यायाधीशंकडे विनंती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि हरिद्वारमधील धर्मसंसदेतील कथित चिथावणीखोर भाषणांची दखल घेण्यात यावी, अशी विनंती देशभरातील सत्तर विधीज्ञांनी सरन्यायाधीश एन.व्ही.रमण यांच्याकडे केली […]

    Read more

    चारधाम पुरोहितांच्या संघटनेची उत्तराखंडच्या विधानसभा निवडणूकीत उडी

    विशेष प्रतिनिधी ऋषिकेश – चारधाम पुरोहितांच्या संघटनेने उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणूकीत उडी घेतली आहे. चारधाम तिर्थ-पुरोहीत हक हकुकधारी महापंचायत समितीचे अध्यक्ष कृष्णकांत कोटीयाल यांनी पत्रकार […]

    Read more

    हात-पाय नसलेल्याचा गाडी चालवितानाचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांचे मन द्रवले, नोकरीच दिली ऑफर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हात आणि पाय नसलेल्या एक व्यक्ती खास बनविलेली गाडी चालवित असल्याचे पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे मन द्रवले आहे. त्यांनी […]

    Read more

    मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी संस्थेची खाती गोठवली, ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : ख्रिसमसच्या काळात मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेची भारतातील सर्व खाती गोठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

    Read more

    मुंबई, पुण्यात सुरू होणार फाईव्ह जी सेवा, दूरसंचार विभागाने दिली मंजूरी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाटा, बंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबाद या शहरात प्रथम फाईव्ह जी सेवा सुरु करण्यास दूरसंचार विभागाने संमती दिली आहे. […]

    Read more

    विधानसभा अध्यक्ष निवडणूक; राज्यपाल – ठाकरे सरकार संघर्ष शिगेला; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना खरमरीत पत्र

    प्रतिनिधी मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मुख्यमंत्री उद्धव […]

    Read more

    नांदेड : सिलिंडर विकत घ्यायचा की, घरात किराणा भरायचा ; उज्वला योजनेमुळे लाभार्थ्यांच्या डोळ्यात आले पाणी

    नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यात सिलिंडर गॅसचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास तीन लाखावर उज्वला योजनेचे लाभार्थी आहेत.Nanded: To buy cylinders, to fill the house […]

    Read more

    WATCH : सिंधुदुर्ग – विजयदुर्गच्या संवर्धनासाठी आंदोलन हिंदु जनजागृती समितीचा इशारा

    विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन जतन करा त्यात खासकरून विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करा. या किल्ल्याबाबतची माहिती शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी, अशी मागणी केली […]

    Read more

    ‘बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’ ; नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर जोरदार निशाणा साधला

    कालीचरण महाराज यांनी व्यासपीठावरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिवीगाळ केलीये.कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत.’Bapu, we are ashamed, your murderer is alive’; […]

    Read more

    मुंबई -आग्रा महामार्गावर भाजपचे ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई आग्रा महा मार्गावर शेतकरी वीजप्रश्नी आणि पीक नुकसान भरपाई आदी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली […]

    Read more

    WATCH : तरुण स्पोर्ट बाईकऐवजी चक्क घोड्यावर स्वार पेट्रोलचा परवडत नाही, वडिलांकडून मुलाला घोडा

    विशेष प्रतिनिधी औरंगाबाद :औरंगाबादमध्ये वडिलांकडून मुलाला घोडा भेट देण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे गाड्या वापरणे आता परवडत नसल्याने घोड वापरण्याचा निर्णय घेतल्याचे […]

    Read more

    सिंधुदुर्ग – विजयदुर्गच्या संवर्धनासाठी आंदोलन; हिंदु जनजागृती समितीकडून इशारा

    विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन जतन करा त्यात खासकरून विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करा. या किल्ल्याबाबतची माहिती शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी, अशी मागणी केली […]

    Read more

    कोरोना लसीच्या बनावट प्रमाणपत्रांचा धुळ्यात सुळसुळाट ; शिवसेनेची कारवाईची मागणी

    विशेष प्रतिनिधी धुळे – कोरोना काळातील संकटात धुळे मनपा आरोग्य विभागाने चारशे ते पाचशे रुपये घेऊन जवळपास आठ ते दहा हजार लसीकरण झाल्याचे खोटे प्रमाणपत्र […]

    Read more

    चंदीगड नगर निगम निवडणूक पंजाबची लिटमस टेस्ट मानली तर कोणाच्या हाताला काय लागेल…??

    चंदीगड नगर निगम निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या आम आदमी पार्टीने भाजपला मागे टाकत पहिला नंबर मिळवल्यानंतर जणू काही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने पूर्ण बहुमत मिळवल्याचे ढोल […]

    Read more

    चीनकडून भारतीय स्थानिक उद्योगांना धोका, केंद्र सरकारने पाच चीनी उत्पादनांवर लागू केले अ‍ॅँटी डंपींग शुल्क

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय बाजारपेठेत स्वस्तातील उत्पादने डंप करून स्थानिक उद्योगांना संपविण्याचा कट चीनने आखला आहे. त्याविरोधात केंद्र सरकारने पाच चीनी उत्पादनांवर अ‍ॅँटी डंपींग […]

    Read more