खलिस्थानी संघटनांचा मुंबईत घातपाताचा कट, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची माहिती
विशेष प्रतिनिधी मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येला खलिस्तानी संघटना मुंबईत घातपाताचा मोठा कट आखत असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागली आहे. त्यामुळे मुंबईत आता कडेकोट […]