WATCH : महाबळेश्वर पर्यटनासाठी खास बससेवेला प्रारंभ सातारा एसटी डेपोत नवीन पर्यटन बस दाखल
विशेष प्रतिनिधी सातारा : पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक अनोखी बस तयार केली आहे. ही पर्यटन बस महाबळेश्वर […]