• Download App
    Sachin Deshmukh | The Focus India | Page 10 of 357

    Sachin Deshmukh

    रोजगाराच्या दरात वार्षिक सहा टक्के वाढ विविध कंपन्यांची नोकऱ्यांमध्ये वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एका अहवालानुसार, देशात कोविड-19 संसर्गाची प्रकरणे कमी झाल्यानंतर आर्थिक कार्यक्रमांमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. यासोबतच नोकरीच्या बाजारपेठेतही गजबजाट होताना दिसत आहे. […]

    Read more

    काबूलच्या हायस्कूलजवळ तीन बॉम्बस्फोट मृतांची संख्या २० च्या पुढे

    विशेष प्रतिनिधी  काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या पश्चिम भागात एका हायस्कूलजवळ तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनुसार या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या २० च्या पुढे गेली […]

    Read more

    शिस्तभंगाची टांगती तलवार असलेले के. व्ही. थॉमस म्हणतात, काँग्रेस अध्यक्ष गांधी परिवारातलाच हवा!!

    वृतसंस्था तिरुवनंतपुरम : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर मोठे राजकीय घमासान सुरू असताना तसेच निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या अंतर्गत बाबींविषयी महत्त्वाचे सल्ले देत असतात. केरळचे […]

    Read more

    पत्नीच्या वैद्यकीय उपचारासठी दुग्ध व्यवसायाकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार

    दुग्ध व्यवसायीकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार करत जबरी चोरी केल्याच्या घटनेचा उलगडा झाला आहे. हा प्रकार संबंधीत व्यवसायीकाच्या कामगारानेच मित्रांसोबत मिळून केला होता. त्याच्या पत्नीच्या […]

    Read more

    SBI : राजस्थानात बँकेच्या तिजोरीतून तब्बल 11 कोटींची नाणी गायब; सीबीआय चौकशी सुरू!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आत्तापर्यंत बँकेवर दरोडा, एटीएमवर दरोडा कोट्यवधींच्या नोटा चोरल्या, अशा बातम्या येत होत्या. पण राजस्थान मधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. […]

    Read more

    ८००० मेगा वॅट औष्णिक वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेऊन तातडीच्या उपाययोजना करा उद्धव ठाकरे यांचे उर्जा विभागाला निर्देश

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याला वीजेबाबत स्वंयपूर्ण करण्यासाठी विभागाने तात्कालीक स्वरूपात करावयाच्या तसेच दीर्घकालीन स्वरूपात करावयाच्या कामांचे धोरण निश्चित करावे, सध्याची वीजेची वाढती मागणी लक्षात […]

    Read more

    ट्रॅप मध्ये अडकलेल्या व्यवसायिकाची ४४ लाखांची फसवणुक

    सलुन मध्ये एका तरुणीशी ओळख झालेल्या रिअल इस्टेट व्यवसायिकाला दाेन तरुणींनी हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यास ब्लॅकमेल करत मागील सहा महिन्यात सुमारे ४४ लाख रुपयांना गंडा […]

    Read more

    आम्ही कोणती शाल पांघरलेली नाही कारण आमच्या रक्तातच हिंदुत्व – देवेंद्र फडणवीस

    हिंदुत्व कर्मकांडवर आधारित नाही तर ते भारतीय जीवन पद्धतीशी जोडले गेलेले आहे. अनेक पक्षांनी हिंदुत्वाची शाल पांघरलेली असेल पण आम्ही कोणती शाल पांघरलेली नाही कारण […]

    Read more

    राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी 10 ते 12 रेल्वे गाड्यांचे बुकिंग; अयोध्येतही स्वागताचे फलक!!

    प्रतिनिधी मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 3 जूनच्या अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या शहरातून 10 ते 12 रेल्वे गाड्यांचे बुकिंग करण्यात येणार आहे. यासाठी […]

    Read more

    शाहीनबाग आंदोलनाशी जहांगीरपुरी दंगलीचे कनेक्शन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जहांगीरपुरी हिंसाचारावर मोठा खुलासा झाला आहे. जहांगीरपुरी येथील कुशल चौक, जिथे शोभा यात्रेवर झालेल्या दगडफेकीनंतर हिंसाचार झाला होता, त्याचा संबंध […]

    Read more

    प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पोलिसांनी सक्रिय केली ‘सोशल मीडिया लॅब’

    राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा शस्त्र म्हणून वापर करून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची आता खैर नाही. प्रत्यक्षात अशा पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य पोलिसांनी कारवाई […]

    Read more

    हिमाचल धर्मसंसद : यती सत्यदेवानंद सरस्वती म्हणाले – भारताला इस्लामिक देश होण्यापासून वाचवण्यासाठी हिंदूंनी जास्त मुले जन्माला घालावीत

    हरिद्वार हेट स्पीच प्रकरणात जामिनावर सुटलेले वादग्रस्त महंत यती नरसिंहानंद यांनी रविवारी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. अखिल भारतीय संत परिषदेचे हिमाचल प्रदेश प्रभारी यती सत्यदेवानंद […]

    Read more

    मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर बांधलेल्या शहराचा दुसरा व्ह्यूइंग डेक, एकाच वेळी 500 जण अरबी समुद्र पाहू शकतील

    मायानगरी मुंबई प्रत्येकाला आकर्षित करते. आता या मनमोहक शहरात एक सुंदर डेक बांधण्यात आला आहे. ज्याचे उद्घाटन 17 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या […]

    Read more

    Delhi Violence : ‘एवढी कठोर कारवाई करा की पुन्हा हिंसाचार होणार नाही,’ गृहमंत्री अमित शहा यांनी पोलिसांना दिले निर्देश

    दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची सर्वत्र चर्चा आहे. याप्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. दरम्यान, केंद्रीय […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, मुंबईत लवकरच बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची संमेलन होणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर होणार चर्चा

    देशातील सद्य:राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची परिषद आयोजित केली जाण्याची शक्यता आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी सांगितले. त्यांनी […]

    Read more

    ओमायक्रॉनमुळे मुलांना हृदयविकाराचा धोका वाढतो

    विशेष प्रतिनिधी वाॅशिंग्टन : शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की ओमायक्रॉन इतर कोरोना प्रकारांपेक्षा मुलांसाठी अधिक धोकादायक आहे. ओमायक्रॉनमुळे मुलांना हृदयविकाराचा धोका वाढतो. ओमायक्रॉनपासून त्यांना […]

    Read more

    काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रशांत किशोर यांचा फॉर्म्युला ; बिहार-यूपीमध्ये स्वबळावर लढायचं, तर महाराष्ट्र-बंगालमध्ये आघाडी करायची!!

    प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शनिवारी मिशन 2024 संदर्भात सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 4 तासांचे सादरीकरण केले. पीके यांनी सादरीकरणात सांगितले की, पक्षाने ओडिशा, […]

    Read more

    Manoj Pande Profile : महाराष्ट्राचे सुपुत्र मनोज पांडे होणार नवे लष्करप्रमुख, इंजिनिअरिंग पार्श्वभूमी, काश्मीरमध्ये ऑपरेशन पराक्रमचे केले नेतृत्व

    लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे भारताचे नवे लष्करप्रमुख असतील. पांडे हे 29वे लष्करप्रमुख होणार असून ते या पदावर पोहोचणारे पहिले अभियंता असतील. आतापर्यंत फक्त इन्फंट्री, […]

    Read more

    Delhi Violence: जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात पोलिसांचे मोठे यश, गोळीबार करणाऱ्या सोनू चिकनाला अटक

    दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. व्हिडिओमध्ये गोळीबार करताना दिसत असलेल्या सोनू चिकना याला अटक करण्यात आली आहे, त्याला विशेष कर्मचारी/NWD ने […]

    Read more

    दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी विहिंप नेते प्रेम शर्मा यांना केली अटक, प्रकरणात दुसऱ्या FIRची नोंद

    जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी दुसरी एफआयआर नोंदवली आहे. परवानगीशिवाय मिरवणूक काढल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला असून […]

    Read more

    सलग दुसऱ्यांदा लष्करप्रमुखपदाचा महाराष्ट्राला मान, नागपूरचे सुपूत्र होणार नवे लष्करप्रमुख

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा लष्करप्रमुखपदाचा मान मिळणार आहे. नागपूरचे सुपूत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड झाली […]

    Read more

    कॉँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यासाठी आता प्रशांत किशोर यांना पाचारण, महाराष्ट्रात आघाडीचा सल्ला देण्यासाठी सेटींग केल्याचीही चर्चा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सततच्या पराभवामुळे गलितगात्र झालेल्या कॉँग्रेसमध्ये प्राण फुंकण्यासाठी अखेर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना पाचारण करण्यात आले आहे. ओडिशा, बिहार व […]

    Read more

    भाजपने लायकी नसताना मोठी पदे दिली, एकनाथ खडसेंचे मानसिक संतूलन बिघडले, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी पुणे : एकनाथ खडसे म्हणतात गिरीष महाजन यांना मी मोठे केले, मी मोठे केले पण लायकी नसताना त्यांना भाजप मध्ये खूप पदे मिळाले […]

    Read more

    लोडशेडिंगनंतर ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका ; या महिन्याच्या अखेरीस येणार वाढीव वीजबिल, अतिरिक्त सुरक्षा ठेव भरावी लागणार

    कोळसा टंचाईच्या संकटामुळे कमी वीजनिर्मितीमुळे महाराष्ट्रातील लोकांना तासनतास लोडशेडिंगला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता महाराष्ट्रातील जनतेला आणखी एक शॉक बसणार आहे. वाढलेले वीज बिल […]

    Read more

    हिंदूत्वाची कास सोडून उध्दव ठाकरे खुर्चीला चिकटलेले, नारायण राणे यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाशी आयुष्यात कधीही गद्दारी केली नाही. पण याउलट आता उद्धव ठाकरे हिंदुत्वाची कास सोडून खुर्चीला चिकटलेले […]

    Read more