GOOD NEWS : ४० वर्षानंतर दुसऱ्यांदा भारत भूषवणार ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद…
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळवले. विशेष प्रतिनिधी मुंबई: […]