WATCH : जर भाजप आमदार डाॅ. रणजीत पाटील यांनी सप्टेंबरमध्येच विधिमंडळात दिलेला इशारा गांभीर्याने घेतला असता तर… ऑक्सिजनअभावी तडफडले नसते जीव!
एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे ऑक्सिजनची आणीबाणी यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र होरपळून निघतो आहे. हे टाळता आले असते !ठाकरे सरकारने डॉ.रणजित पाटील यांच्या सुचनेकडे कानाडोळा […]