Tamil Nadu The Focus India Exit Poll Results 2021: तमिळनाडूत द्रमुकचा आवाज; स्टॅलिन नवे करूणानिधी
तमिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि भाजपची आघाडी आहे. या विरोधात द्रमुक आणि काँग्रेसची आघाडी आहे. माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून […]