• Download App
    madhavir agrawal | The Focus India | Page 27 of 33

    madhavir agrawal

    राजधानी ठप्प राजधानी रद्द! शताब्दी, राजधानी, दुरंतो, वंदे भारत एक्स्प्रेससह २८ रेल्वेगाड्या रद्द ; येथे पहा संपूर्ण यादी

    प्रवाशांची घटलेली संख्या आणि देशातील कोरोनातील वाढ लक्षात घेता रेल्वेने पुढच्या आदेशापर्यंत लांब पल्ल्याच्या 28 गाड्या रद्द केल्या आहेत. यात शताब्दी, राजधानी, दुरंतो आणि वंदे […]

    Read more

    कोरोनाविरूद्ध युद्ध !आर्मी-नेवी-एयरफोर्स देशवासियांचे प्राण रक्षक ; २४ तास ऑन ड्यूटी;संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती

    अर्ध्या डझनहून अधिक शहरांमध्ये सैन्याने कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत, जिथे २४ तास कोरोना रूग्णांवर उपचार केले जातात एअरफोर्स परदेशातून ऑक्सिजन आणत आहे.  शक्य […]

    Read more

    क्या बात ! जनसेवेस तत्पर गडकरींच्या प्रयत्नांनी मिळाला वर्ध्यातील कंपनीला रेमडेसिव्हीर उत्पादनाचा परवाना ; दरदिवशी तयार होणार ३० हजार रेमडेसिव्हीर

    विशेष प्रतिनिधी वर्धा : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे .सर्वत्र ऑक्सिजन इंजेक्शन आणि बेडसाठी मारामार सुरू आहे .तर रेमडेसिव्हीर औषधाचा देखील तुटवडा जाणवत आहे. संकट काळात […]

    Read more

    अहो आश्चर्यम् ! मालीच्या महिलेने मोरोक्कोमध्ये नोनूप्लेट्सला जन्म दिला ; म्हणजेच ९ बेबीज

    माली देशात २५ वर्षीय हलिमा सिझ  हिने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला आहे . विशेष प्रतिनिधी बामाको : माली या पश्चिम आफ्रिकन देशातील गर्भवतीने  चक्क एकाच […]

    Read more

    Rafale : भारतीय हवाई दलात आणखी तीन राफेल ; फ्रान्सहून रवाना ; आता भारताकडे २० राफेलची ताकद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी आणखी तीन राफेल लढाऊ विमानं बुधवारी फ्रान्सहून भारतासाठी रवाना झाली आहेत. फ्रान्समधील भारतीय दुतावासानं ट्वीटद्वारे याची […]

    Read more

    Burning Bengal : ममतांचा शपथविधी आणि राज्यपाल जगदीप धनखड यांची राष्ट्रपती राजवटीची चेतावनी

    राज्यपालांच्या संबोधनानंतर पुन्हा नवीन मुख्यमंत्री कधी बोलत नाहीत. परंतू ममता यांनी धनखड यांना लगेचच उत्तर दिले.तेंव्हा वातावरण तापले होते . यानंतर राज्यपाल जगदीप धनखड यांचे […]

    Read more

    Online School : शाळा सुरू नसताना पूर्ण फीची मागणी म्हणजे ‘नफाखोरी’ आणि ‘व्यापारीकरण’ ; सर्वोच्च न्यायालयाचे फी कमी करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिकविले जाते . तरीही सर्व  शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी आकारली […]

    Read more

    कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणुक : गोकुळात २५ वर्षांनी सत्तांतर ; सतेज पाटील यांचा महाडीक गटाला धोबीपछाड

    कोल्हापूर आणि पर्यायाने राज्याच्या सहाकार क्षेत्रात महत्वाचं स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाची मतमोजणी आज पार पडली. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आमदार पीएन पाटील, महादेवराव महाडिक यांच्याविरुद्ध सतेज […]

    Read more

    West Bengal:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यपाल जगदीप धनखर यांच्या सोबत चर्चा

    विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी  हिंसाचार केल्याच्या अनेक  घटना समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसात घडलेल्या हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    ‘को-जीत’ करणार कोरोनावर मात : मराठमोळ्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकरांकडे मोहीमेचे नेतृत्व

    लेफ्टनंट जनरल कानिटकर या ‘थ्री स्टार जनरल’ बनणाऱ्या सशस्त्र सैन्यातली तिसऱ्या महिला आहेत. कोविड 19 च्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी त्यांनी आखलेली रणनीती प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि […]

    Read more

    तुमचे हात रक्तानं माखले आहेत..’; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांवर निवृत्त क्रिकेटपटू व समालोचक मायकेल स्लेटर भडकले!

    भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे ऑस्ट्रेलियन सरकारनं याआधीच भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे मायकेल स्लेटर यांना मायदेशी परतता येत नाही […]

    Read more

    शक्ती विसरलेले हनुमान…!

    रामायणात एक गोष्ट आहे. महाप्रतापी असणाऱ्या हनुमानाला लहानपणी एक शाप मिळालेला असतो. त्यामुळे तो त्याची सगळी ताकद विसरून जातो. त्याला स्वतःलाच त्याच्या शक्तीची, क्षमतांची जाणीव […]

    Read more

    केंद्र सरकारचे सीरमला सर्वोत्परी सहकार्य ; आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण

    लस उत्पादन ही विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीतून उत्पादन वाढवणं शक्य नाही, असं आदर पूनावाला म्हणाले. जगभरातली सगळ्यात मोठी लस बनवणारी कंपनी म्हणून ओळख […]

    Read more

    मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय सन्मान ! ‘पगल्या’ ला तुर्की-ओन्कोमध्ये पुरस्कार

    आत्तापर्यंत जगभरातल्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये 47हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विनोद सॅम पीटर यांनी केले आहे. लहान मुलांच्या भावविश्वात पाळीव प्राण्यांचे असणारे […]

    Read more

    दिलासा : ऑक्सिजन बेडसाठी केंद्राचा मोठा निर्णय ; ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरातच तात्पुरती कोविड रुग्णालये उभारणार

    १४ उद्योग ज्या ठिकाणी नायट्रोजन संयंत्रांचे ऑक्सिजन संयंत्रांमध्ये रुपांतरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय उद्योग संघांच्या मदतीने ३७ नायट्रोजन संयंत्रांची ऑक्सिजन उत्पादनाची निश्चिती करण्यात आली […]

    Read more

    Belgaum Bypoll Result Live: बेळगावात पुन्हा कमळ फुललं ; भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय ;काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा ५२४० मतांनी पराभव

    खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते. १८ लाख १३ हजार ५६७ पैकी १० लाख ८ हजार ६०१ […]

    Read more

    अजून एक काश्मिर तयार होतोय…! बांग्लादेशी आणि रोहिंग्या हीच ममतांची सर्वात मोठी ताकद;कंगनाचा हल्लाबोल

    ”ममता बॅनर्जी बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांमुळे जिंकल्या असल्याचं कंगनाने म्हटलं आहे. Kangana Ranaut angry after West Bengal result विशेष प्रतिनिधी मुंबई:  देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका […]

    Read more

    Gas Cylinder Price : व्यावसायिक गॅस ४५ रूपयांनी स्वस्त ; घरगुती गॅस मात्र महागच

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कमी झालेल्या व्यावसायिक मागणीमुळे सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४५ रुपयांची कपात केली आहे .Gas Cylinder Price […]

    Read more

    Mission Oxygen ! अजिंक्य राहणेची कोरोना संकटात महाराष्ट्रासाठी मदत जाहीर

    देश सध्या कोरोना महामारीच्या भीषण संकटाला सामोरा जात असताना अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेला आतापर्यंत केवळ दोन सामने खेळता आले […]

    Read more

    भारताचा कोरोनावर तिहेरी मारा : कोव्हीशिल्ड,कोव्हॅक्सीन च्या सोबतच ‘स्पुटनिक व्ही’ ; लसीची पहिली खेप हैदराबाद मध्ये दाखल

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : भारत करणार आता कोरोनावर तिहेरी मारा .कारण भारतात असणार्या आधीच्या दोन लसींच्या साथीला रशियातून ‘स्पुटनिक-व्ही’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीची पहिली खेप […]

    Read more

    संकट काळात केंद्र सरकारची मोठी मदत ; जून महिन्यात मिळणारा एसडीआरएफचा पहिला हप्ता आत्ताच जाहीर ; राज्यांना देणार ८८७३.६ कोटी

    देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना दिलासा देण्यासाठी एसडीआरएफ कडून केंद्रीय वाटाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    ‘जमातियों के खिलाफ भौंक रहा था,अल्लाह ने जहन्नुम में सड़ने भेजा’ : रोहित सरदाना यांच्या निधनावर काही पत्रकार आणि कट्टरपंथियांचा जल्लोष

    प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दीर्घकाळ झी न्यूजमध्ये अँकर राहिलेले रोहित सरदाना सध्या आज तकमध्ये अँकर म्हणून कार्यरत होते. दीर्घकाळापासून […]

    Read more

    दुखद:भारताने आज गमावला तीसरा हिरा ! मराठमोळे अंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन

    मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारे मराठमोळे बॉडीबिल्डर जगदीश लाड ! अद्यापही अनेकजण आपण एकदम ठणठणीत असून करोना होणार नाही अशा गैरसमजात आहेत.तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर […]

    Read more

    दुखद : कोरोना सोबतच्या लढाईत ‘शुटर दादीचा’ निशाना चुकला…नेमबाज चंद्रो तोमर यांचे निधन !

    उत्तर प्रदेशाच्या बागपत येथे राहणाऱ्या या दादी जगातील सर्वात वयोवृद्ध निशानेबाज मानल्या जात .त्यांचे वय ८९ वर्षाचे होते . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: इंडियाज गॉट […]

    Read more

    Puducherry The Focus India Exit Poll Results 2021:केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत भाजपची बाजी ; कमळ फुलणार ; काँग्रेसचे स्वप्न भंगणार

    पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा होत असली, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू चालणार असून, भाजपप्रणित एनडीए सत्तेत येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात […]

    Read more