PM MODI : मोदींची मोठी घोषणा ! दिवाळीपर्यंत 80 कोटी जनतेला मोफत धान्य
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा मिळाला आहे . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान […]