KAILASH MANSAROWAR : बिकट वाट सोपी करणारे नितीन गडकरी ! लवकरच कैलास मानसरोवर यात्रा भारतातून ;-5 अंश सेल्सिअस तापमानातही रस्त्याचे काम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सांगितले की, डिसेंबर २०२३ पर्यंत भारतीय नागरिक चीन किंवा नेपाळमधून न जाता कैलास मानसरोवरला जाऊ शकतील. त्यांनी सांगितले की, उत्तराखंडमधील […]