बिहारमध्ये नितीश कुमार यांनी केला मंत्रिमंडळ विस्तार अन् खाते वाटप!
जाणून घ्या, कोणते मंत्रालय कुणाला मिळाले? विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून त्यात २१ नवीन मंत्र्यांचा समावेश केला आहे. […]