सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा मुंबईच्या रूग्णालयातील व्हीडियो. तो खरा असेल तर मुंबईतील चिंताजनक स्थिती अधोरेखित होत असल्याचे दिसते. सध्या दि. २७ मे सायंकाळ अखेर, मुंबईमध्ये एकूण ३२९७४ रूग्ण आढळले असून तब्बल १०६५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २७ मे या एका दिवसात १००२ रूग्ण आढळले, तर ३९ मृत्यू झाले आहेत.
thefocus_admin 27 May 2020 9:01 pm 184