राज्य सरकार ने सर्व उपहार गृहे बंद ठेवण्याचे निर्दश दिले अस्ताना काही जण जाणीवपूर्वक त्या निर्दशांना घुडकावून कोरोनाचा धोका वाढवत आहेत. आज नागपुर येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत धाड टाकली व कड़क कारवाईचे आदेश दिले.
thefocus_admin 22 Mar 2020 2:42 pm 191