फिट इंडिया, फिट खासदार… भाजपचे सांगलीचे खासदार संजयकाका पाटील हे मूळचे पैलवान. पण राजकारणाच्या रगाड्यात आता त्यांना पैलवानकी तर सोडाच, अगदी व्यायामादेखील फारसा वेळ मिळत नाही. पण लाॅकडाऊनमध्ये खासदार पाटील हे पुन्हा व्यायामाकडे वळलेत…
thefocus_admin 29 Apr 2020 11:34 am 163