छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिकांनी बेदम चोप दिला. तसंच तोंडाला काळे फासून आणि गळ्यात चप्पलांचा हार घालून गावात धिंडही काढली. ही घटना चंद्रपूर जिल्हयात घड़ली. जितेंद्र राऊत हा इसम गेले काही दिवस महाराजांविषयी निंदाजनक पोस्ट करत होता.
thefocus_admin 22 Mar 2020 2:47 pm 160