विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशभरातील मंदिर संस्थाने कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बंद असली, तरी ते आपले सामाजिक दायित्व विसलेले नाहीत. मोठ्या मंदिरांनी आणि गुरुद्वारांनी देणगी रुपात पैसे, अन्नदान करण्यात आपला मोलाचा वाटा उचलला आहे. अन्य धार्मिक स्थळांकडून असा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.
शिर्डी संस्थानने ५१ कोटी,
सिद्धिविनायक संस्था ५ कोटी,
तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टने 200 कोटी,
माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने ७ कोटी
श्रीमहावीर हनुमान मंदिर पाटणा १ कोटी,
महालक्ष्मी मंदिर करवीर 2 कोटी
श्रीखाटूश्यामजी मंदिर, राजस्थान ११ लाख,
श्रीसालासार बालाजी धाम, राजस्थान 11 लाख
जिनमाता मंदिर राजस्थान ५ लाख रुपयांच्या देणग्या पंतप्रधान सहायता निधीसाठी जाहीर केल्या आहेत. संकट आले की देव पळतो, कुठे आहे देव असले प्रश्न विचाणाऱ्यांना मंदिर संस्थानांनी हे चपखल उत्तर दिले आहे.