Friday, 2 May 2025
  • Download App
    कोरोना विरोधातील लढाईत मंदिरे, गुरुद्वारे मदतीसाठी पुढे सरसावली | The Focus India

    कोरोना विरोधातील लढाईत मंदिरे, गुरुद्वारे मदतीसाठी पुढे सरसावली

    विशेष  प्रतिनिधी

    मुंबई : देशभरातील मंदिर संस्थाने कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये बंद असली, तरी ते आपले सामाजिक दायित्व विसलेले नाहीत. मोठ्या मंदिरांनी आणि गुरुद्वारांनी देणगी रुपात पैसे, अन्नदान करण्यात आपला मोलाचा वाटा उचलला आहे. अन्य धार्मिक स्थळांकडून असा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.
    शिर्डी संस्थानने ५१ कोटी,
    सिद्धिविनायक संस्था ५ कोटी,
    तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टने 200 कोटी,
    माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्टने ७ कोटी
    श्रीमहावीर हनुमान मंदिर पाटणा १ कोटी,
    महालक्ष्मी मंदिर करवीर 2 कोटी
    श्रीखाटूश्यामजी मंदिर, राजस्थान ११ लाख,
    श्रीसालासार बालाजी धाम, राजस्थान 11 लाख
    जिनमाता मंदिर राजस्थान ५ लाख रुपयांच्या देणग्या पंतप्रधान सहायता निधीसाठी जाहीर केल्या आहेत. संकट आले की देव पळतो, कुठे आहे देव असले प्रश्न विचाणाऱ्यांना मंदिर संस्थानांनी हे चपखल उत्तर दिले आहे.

    Related posts

    Happy birthday Smriti Irani: वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! राहुल गांधींचा गड जिंकणाऱ्या स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46

    Shivsena Unrest : असंतोषावर ठाकरेंचा “उतारा”; राष्ट्रवादीकडे काणाडोळा; भाजपवर तोफा डागा!!

    STORY BEHIND SAMNA EDITORIAL: तळमळ! शिवसैनिक (कट्टर) संजय राऊत यांना काँग्रेसची चिंता – G 23 म्हणजे फक्त खाऊन ढेकर देणारे-राहुल गांधींची पाठराखण- तर ‘कश्मीर फाईल्स’म्हणजे ‘प्रपोगंडा’ ….