राम जन्मभूमी मंदिराचे काम वेगात; पाहा मंदिराच्या गर्भगृहाची एक झलक या फोटोंमधून

अयोध्येत राम जन्मभूमी मंदिराचे काम वेगात सुरू आहे सध्या त्याचे गर्भगृहाचे काम सुरू असून याच गर्भगृहात श्रीरामलल्ला विराजमान होतील.

 राजस्थानातील संगमरवर या दोन्ही पत्थरांचे हे काम असून हजारो कलावंत या कामात गुंतले आहेत. पाहा या कामाची या फोटोतून एक झलक.

दुमजली परिक्रमेचे  बांधकाम  देखील सुरू आहे.