भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

ब्रिटनची एक स्थान घसरून सहाव्या स्थानावर आहे. 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार, 2021च्या शेवटच्या 3 महिन्यांत भारताने ब्रिटनला मागे टाकले.

2022-23 या आर्थिक वर्षातही भारताने जीडीपीच्या आकडेवारीत ही वाढ कायम ठेवली आहे. 

भारताची अर्थव्यवस्था 854.7 अब्ज डॉलर इतकी आहे

याच कालावधीत ब्रिटनची अर्थव्यवस्था 816 अब्ज डॉलर्स होती.