अदानी एंटरप्रायझेसचा निफ्टी 50 निर्देशांकात प्रवेश 

श्री सिमेंटची जागा घेणार अदानी एंटरप्रायझेस

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) आधीच निफ्टी50 चा भाग आहे. 

अदानी समूहाची ही दुसरी कंपनी असेल, जी निफ्टी 50 निर्देशांकात स्थान मिळवणार आहे.

2022 मध्ये अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 88 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर दुसरीकडे या काळात श्री सिमेंटच्या शेअर्समध्ये 21 टक्क्यांनी घट झाली आहे.