वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच वनडे आणि T20 फॉरमॅटमध्ये धावा काढण्यासाठी सतत संघर्ष करत आहे.

आगामी T20 विश्वचषक 2022 नंतर आरोन फिंच टी20 फॉरमॅटलाही अलविदा करणार

 ॲरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाकडून १४५ वनडे आणि ९२ टी-२० सामने खेळले आहेत

ॲरॉन फिंचनेही आपल्या कारकिर्दीत 5 कसोटी सामने खेळले आहेत

ॲरॉन फिंचने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 5401 धावा केल्या आहेत, तर टी-20 क्रिकेटमध्ये या खेळाडूने 92 सामन्यांमध्ये 2855 धावा केल्या आहेत