जाहिरातीवर खर्च, फरक स्पष्ट; प्रसिद्धीसाठी हापापून पाहा कोण करतेय “कष्ट”!!

मोदी सरकार जाहिरातबाजीवर मोठ्या प्रमाणावर खर्च करते

मोदी सरकारवर  आरोप

मोदी सरकारने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2018 च्या आर्थिक वर्षात तब्बल 1105.01 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले होते

पण आता 2022 मध्ये हा खर्च मोठ्या प्रमाणावर घटवून 280.28 कोटी रुपये एवढा खाली आणला आहे

 “द हिंदू” या दैनिकाने प्रसिद्ध केली आहे. 2021 – 2022 या आर्थिक वर्षांमध्ये आत्तापर्यंत दिल्लीतल्या अरविंद केजरीवाल सरकारने 488.97 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. 

केजरीवाल सरकारचा  जाहिरात खर्च

या पैकी फक्त मार्चमध्येच 125.15 कोटी रुपये एवढा खर्च जाहिरातींवर दाखवला आहे. जाहिरातींवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणारी हीच ती आम आदमी पार्टी आहे की जिने पंजाब मध्ये काँग्रेस सरकारवर मात करून मोठे यश मिळवले