TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | २७ एप्रिल २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. २७ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

उद्धवाचे जावे मुख्यमंत्रीपद ही आघाडीतल्याच काहींची इच्छा ; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

https://bit.ly/3aGrljb

 

मुंबई पोलिसांकडून अर्णवची सात तास चौकशी

https://bit.ly/3eVxCLb

 

भारताने वेळीच उपाययोजना करून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखला; WHO च्या प्रमुख शास्त्रीय अधिकारी सौम्या स्वामिनाथन यांची प्रशस्ती

https://bit.ly/2Y6alQN

 

मोदींची विरोध भक्तीपुन्हा वाढू लागलीय

https://bit.ly/2VEJ32g

 

पीएमओमधून दोन विश्वासू अधिकाऱ्यांच्या बदल्या; २३ नव्या सचिवांच्या नियुक्त्या; लॉकडाऊननंतर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या पुनरुज्जीवनावर भर

https://bit.ly/3aJ5mrU

 

गरीबांना थेट साथमोदी सरकारकडून महाराष्ट्रातील अडीच कोटी जनतेला ३१६४ कोटींचा लाभ व ५० लाखांना मोफत सिलेंडर!

https://bit.ly/35bNMve

 

राज्यात करोना रूग्णांची संख्या आठ हजार पार ; आज ४४० नवीन रुग्ण

https://bit.ly/2yPy8cU

 

निराधार, ज्येष्ठ. दिव्यांगांना तीन महिन्यांचं अनुदान आगाऊ मिळणार

https://bit.ly/2W3jDu3

 

टपाल खात्याने २१ लाख लाभार्थींपर्यंत ४१२ कोटी रुपये पोहोचविले

https://bit.ly/2KFPdZv

 

पाऊस दमदार पण पिके साधारण : राजातोच राहणार पण देशावर नैसर्गिक संकट येणार; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत

https://bit.ly/35h6T7u

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात