TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | १० मे २०२०


बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या दि फोकस इंडियादेत असतो. आज दि. १० मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा टाॅप १० हेडलाइन्समध्ये..!

 

अस्मितेला विनाकारण फुंकर म्हणजे अपयश लपविण्याचा प्रयत्न; ठाकरेंच्या नाकर्तेपणावर कॉंग्रेस प्रवक्त्यांनीच टोचले कान!

https://bit.ly/2STyPsS

 

मुख्यमंत्र्यांचा सेफ गेम; विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार

https://bit.ly/2SORnuA

 

महाराष्ट्र सरकारचे चाललंय काय? जबाबदारीची ढकलगाडी आणि आता घुमजाव

https://bit.ly/3dp1BcS

 

कोलकाता, मुंबईनंतर दिल्लीत आकड्यांचे गौडबंगाल; आरोग्यमंत्र्यांचे उत्तरच नाही

https://bit.ly/35OjHm8

 

रेल्वेच मजुरांसाठी जीवनदायी

https://bit.ly/3ciDfBu

 

अमित शहा यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरविणार्‍या चौघांना अटक

https://bit.ly/2Wh7XVT

 

मनसेचा मराठी तरुणांसाठी रोजगाराचा अजेंडा

https://bit.ly/3fwMrEe

 

पाकिस्ताव्याप्त काश्मीरबाबत अजित डोवालांचा महत्वाचा निर्णय

https://bit.ly/2yI7MKl

 

मालेगावची परिस्थिती हाताबाहेर; लष्कराला पाचारण करण्याची मागणी

https://bit.ly/3biWbie

 

अर्णव, सुधीर नंतर दीपकला धमक्या; राष्ट्रवादी पत्रकार टार्गेटवर

https://bit.ly/2A9XiUk

 

परप्रांतीय मजुरांसाठी मंत्र्यांच्या खिशाला चाट, सरकार करेना खर्च

https://bit.ly/2LilBlf

 

मेक इन इंडियासाठी भारतीय सैन्यदले सरसावली; सैन्य दल प्रमुख जन. बिपिन रावत यांचे सूतोवाच

https://bit.ly/2AiJiYJ

 

मौलाना सादमुळे असाही पसरला चीनी व्हायरस

https://bit.ly/3dwDGIn

 

चीनी व्हायरसच्या चाचण्या देशी किटसद्वारे, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा विश्वास

https://bit.ly/3fCG3v6

 

अमित शहांनी फटकारल्यानंतर मजुरांवर ममता’; रेल्वेला हिरवा कंदील

https://bit.ly/3blLefw

 

मौलाना सादला वाचविण्यासाठी सरसावला लिबरल मीडिया

https://bit.ly/3fAe8fs

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात