Stories UP Election : काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४० टक्के तिकीटे महिलांना, उन्नाव बलात्कार पीडितेची आईही लढवणार निवडणूक
Stories उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत उन्नाव बलात्कार पीडितेची आई आणि आशा वर्कर पूनम पांडे; 125 पैकी 50 महिलांना संधी