Stories पेप्सी खाण्यासाठी, दाढी करतानाचे फोटो टाकण्यासाठी वेळ पण बारामती अॅग्रोबाबत आमच्या तक्रारींकडे रोहित पवारांचे दूर्लक्ष, शेतकऱ्यांचा आरोप