Stories मेहूल चोक्सीच्या फिल्मी कहाणीत ट्विस्ट, चोक्सी राज बनून मला भेटला, प्रेमाचे नाटक करताना हिऱ्याची अंगठी दिली मात्र नकली निघाली, कथित गर्लफ्रेंड बार्बरा जराबिका पहिल्यांदाच आली समोर