Stories गोकुळच्या निवडणुकीने सतेज पाटील- हसन मुश्रिफ यांचे भागले, पण कोरोनाच्या उद्रेकाने कोल्हापूरकरांचे मात्र धाबे दणाणले, अजित पवारांचे इशारेही ऐकून घ्यावे लागले