झायडस कॅडीलाच्या लसीला मानवी चाचण्यासाठी परवानगी

देशात दोन कोरोना प्रतिबंधक लाशीना परवानगी दिली. त्यामध्ये भारत बायोटिक्सची कोवॅक्सिन, सिरमची कोव्हिशिल्ड यांचा समावेश आहे. झायडस कॅडीलाची जायकोव-डी ही लस आहे. Zydus Cadillac vaccine allowed for human testing


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात गेल्या 11 महिन्यापासून जनतेला कोरोना लशीची प्रतीक्षा होती. ती आता संपली असून आपत्कालीन परिस्थिती दोन कोरोना प्रतिबंधक लशीचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली असून मानवी चाचण्यासाठी झायडस कॅडीलाच्या जायकोव – डी या लसीला परवानगी दिली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

देशात दोन कोरोना प्रतिबंधक लाशीना परवानगी दिली. त्यामध्ये भारत बायोटिक्सची कोवॅक्सिन, सिरमची कोव्हिशिल्ड यांचा समावेश आहे. झायडस कॅडीलाची जायकोव-डी ही लस आहे. ती देशातील पहिली डीएनए व्हेक्सींन आहे. तिच्या अंतिम टप्प्यातील मानवी ट्रायलला परवानगी दिली आहे. या संदर्भातील माहिती औषध महानियंत्रकानी दिली.भारत बायोटिक्सची कोवॅक्सिन, सिरमची कोव्हिशिल्डला आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यास मंजुरी दिली असून झायडस कॅडीलाची जायकोव – डी लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी दिली आहे. तसेच आठवड्यात फ्रंट लाईन वर्करना ती टोचली जाईल.

Zydus Cadillac vaccine allowed for human testing

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*