3.4 कोटी ग्रामीण घरांना पाण्याचे कनेक्शन, महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरले; मोदी सरकारची कामगिरी


स्वतंत्र्यापासून आजपर्यत 18.93 कोटी घरांपैकी 3.23 कोटी घरांना पाण्याचे कानेक्शन देण्यात आले होते. परंतु भाजप सरकारने एका वर्षात 3.4 कोटी कनेक्शन दिली आहेत. Water connections to 3.4 crore rural households Modi government news


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्राच्या राष्ट्रीय जल जीवन अभियानांतर्गत देशभरात 3.4 कोटी ग्रामीण घरांना पाण्याचे कनेक्शन दिले असून बंद नळीतून पाणीपुरवठा केला आहे, अशी माहिती केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी दिली.

स्वतंत्र्यापासून आजपर्यत 18.93 कोटी घरांपैकी 3.23 कोटी घरांना पाण्याचे कानेक्शन देण्यात आले होते. परंतु भाजप सरकारने एका वर्षात 3.4 कोटी कनेक्शन दिली आहेत. विरोधकांना 70 वर्षात जे जमले नाही ते भाजपने एका वर्षात करून दाखविले आहे.गोवा राज्यात अभियानाने आघाडी घेतली असून तेथे ते 100 टक्के पूर्ण झाले आहे. 66210 गावांत हर घर जल योजना सफल झाली आहे. योजना सफल करणारा हरियाणातील कुरुक्षेत्र हा देशातील 27 वा आणि राज्यातील तिसरा ठरला आहे. याशिवाय तेलंगणा, गुजराथ, हरियाणा, पांडेंचेरी अभियानाचे उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ पोचले आहेत. हिमाचल, बिहार, उत्तराखण्ड, मणिपूर, मिझोराम, अंदमान निकोबार येथे वेगाने काम सुरु आहे.

Water connections to 3.4 crore rural households Modi government news

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती