कर्नल संतोष बाबूसह 20 जवानांची नावे युद्धस्मारकामध्ये झळकली; गलवान वीरांचा असाही गौरव


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत चीनच्या लडाख सीमेवरील गलवान खोऱ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या कर्नल संतोष बाबूसह 20 जवानांची नावे दिल्लीतील युद्ध स्मारकात झळकली आहेत.War memorial in the name of 20 soldiers including Colonel Santosh Babu

गेल्या वर्षी 15 जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी उडालेल्या झटापटीत कर्नल संतोष बाबूसह 20 जवानांना वीरमरण आले होते. त्यांची नावे नुकतीच नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरण्यात आली आहेत.पूर्व लडाख सेक्टरमध्ये चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात कर्नल संतोष बाबू यांना अतुलनीय शौर्याबद्दल मरणोपरांत महावीर चक्र तर 5 जवानांना वीरचक्रने सन्मानित केले होते.

War memorial in the name of 20 soldiers including Colonel Santosh Babu

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती