सोन्यात गुंतवणूक करायचीय?, गोल्ड बॉण्ड खरेदी करा ; उद्यापासून सुवर्णसंधी


वृत्तसंस्था

मुंबई : सोन्यात केलेली गुंतवणूक अधिक सुरक्षित मानली जाते. भारतीयांना सोने खरेदीची मोठी हौस असते. पण, प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी ते गोल्ड बॉण्ड स्वरूपात आणि बाजारभावापेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची ग्राहकांना संधी मिळणार आहे. Want to invest in gold buy gold bond Golden opportunity from tomorrow

सार्वभौम सुवर्ण रोखे अर्थात गोल्ड बॉण्ड 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान जनतेला उपलब्ध होणार आहेत. रोख्यातील सोन्याचे दर प्रति ग्रॅमला 4,912 रुपये ठरविला आहे.जे ग्राहक रोख्याची मागणी आणि पेमेंट डिजिटल स्वरूपात करतील त्यांना प्रति ग्रॅमला 50 रुपयाची सूट देण्यात येणार आहे. ग्राहक कमीतकमी 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोने गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून खरेदी करू शकतात.

गेल्या वर्षी कोरोना, लॉकडाऊनमुळे सोन्याला कमी मागणी होती. केवळ 446 टन सोनेखरेदी झाली. लॉकडाऊनमुळे लग्ने लांबली. त्याचा मोठा परिणाम सोन्याच्या विक्रीवर झाला आहे

Want to invest in gold buy gold bond Golden opportunity from tomorrow

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती