PHOTO STORY: 4 आठवड्यात 40,000 भूकंपानंतर आईसलंडमधील 800 वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीचा उद्रेक ; लाल भडक लाव्हारसाने आकाशाचं रुपही बदललं

  • युरेशियन आणि उत्तर अमेरिकन टेक्टॉनिक प्लेट्स दरम्यान स्थित या ग्रहावरील सर्वात मोठा आइसलँड भूकंपाचा आणि ज्वालामुखीचा हॉट स्पॉट आहे कारण येथील दोन प्लेट्स उलट दिशेने जातात. Volcanic eruption in Iceland leaves behind a magmatic trail of orange hues

वृत्तसंस्था

रेक्याविक : आईसलंडची राजधानी रेक्याविकपासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर हा भयंकर ज्वालामुखीचा स्फोट झालाय.

यानंतर जमिनीतून लालभडक लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली. यामुळे निळं आकाशही लाल झालं (Iceland Volcano About to Erupt).

आईसलंडची राजधानी रेक्याविकपासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर हा भयंकर ज्वालामुखीचा स्फोट झालाय.

यानंतर जमिनीतून लालभडक लाव्हारस बाहेर पडण्यास सुरुवात झाली. यामुळे निळं आकाशही लाल झालं (Iceland Volcano About to Erupt).

या ज्वालामुखीची रात्रीच्या वेळचे फोटो समोर आलेत. त्यात लाव्हारसाची विक्राळता लक्षात येते.

रेक्येनीस पेनिनसुलामधील हा ज्वालामुखी 800 वर्षांपासून भूगर्भात शांत होता.

आईसलंड ज्या भागात आहे तेथे दोन महाद्वीप प्लेट एकमेकांपासून दूर जातात. एक प्लेट उत्तर अमेरिकेकडे जाते. ती प्लेट अमेरिकेला यूरोपपासून दूर खेचते.

दुसरीकडे यूरेशियन प्लेट आहे. ही प्लेट दुसरी दिशेला खेचते.

या ठिकाणी 1784 मध्ये लाकी येथे स्फोट झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. 2010 मध्ये देखील असाच ज्वालामुखी स्फोट झाला होता. त्यामुळे युरोपमधील हवाई वाहतूक प्रभावित झाली होती.

Volcanic eruption in Iceland leaves behind a magmatic trail of orange hues

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*