Violent Farmers Protest : आंदोलक शेतकरी झाले आक्रस्ताळे; पोलिसांवर चालविला भरधाव ट्रॅक्टर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मध्य दिल्लीतील प्राप्तिकर कार्यालयाच्या परिसरात (आयटी ) बॅरिकेडची तोडफोड करून दिल्लीत प्रवेश केलेल्या एका शेतकऱ्याने ट्रॅक्टर पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. Violent Farmers Protest agitating farmers became aggressors tractor driven by policeदिल्लीत प्रवेश करण्यासाठी दोन ट्रॅक्टर पाठोपाठ उभे होते. तेव्हा मागील ट्रॅक्टर चालकाने पुढील ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. त्यानंतर राहिलेल्या जागेतून भरधाव वेगाने तो पुढे सरकला त्यामुळे आंदोलक आणि पोलिस हादरले. अतिशय वेगाने तो ट्रॅक्टर पोलिसांच्या दिशेने जात होता आणि थांबून धावत होता. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली.

Violent Farmers Protest agitating farmers became aggressors tractor driven by police

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था