Union Budget 2021 : ‘पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेची महत्त्वाची घोषणा, 64,180 कोटींची तरतूद

Union Budget 2021: Important announcement of 'Prime Minister's Self-Reliant Healthy India' scheme, provision of Rs 64,180 crore

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2021च्या (Union Budget 2021) भाषणात ‘पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी तब्बल 64 हजार 180 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानापेक्षा वेगळी आहे. या योजनेची तरतूददेखील वेगळी आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभाग स्थापन केले जातील. Union Budget 2021: Important announcement of ‘Prime Minister’s Self-Reliant Healthy India’ scheme, provision of Rs 64,180 crore


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2021च्या (Union Budget 2021) भाषणात ‘पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी तब्बल 64 हजार 180 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना राष्ट्रीय आरोग्य अभियानापेक्षा वेगळी आहे. या योजनेची तरतूददेखील वेगळी आहे. यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभाग स्थापन केले जातील.

या योजनेनुसार केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील आरोग्याचा डेटा गोळा करेल आणि त्यानुसार लोकांना आरोग्य सुविधा देण्याची संपूर्ण ब्लू प्रिंट तयार केली जाईल. सरकार अशीच एक योजना डिजिटल हेल्थ मिशन चालवित आहे, परंतु ती यापेक्षा वेगळी आहे. यात देशातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा देण्याची हमी आहे.तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेसाठी 64184 कोटी रुपये खर्च येईल. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य युनिटची स्थापना केली जाईल. अर्थसंकल्पीय भाषणात कोरोना लसीबाबत अर्थमंत्री म्हणाल्या की, आणखी दोन कोरोना लस लवकरच येणार आहेत. कोविड लसीसाठी 35 हजार कोटींचा निधी देण्यात आला.

Union Budget 2021: Important announcement of ‘Prime Minister’s Self-Reliant Healthy India’ scheme, provision of Rs 64,180 crore

आरोग्य क्षेत्रासाठीच्या बजेटमध्ये 137 टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ती 94,000 कोटी होती जी आता वाढून 2 लाख 22 हजार कोटी झाली आहे. विकास वित्तीय संस्था सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. अर्थमंत्री म्हणाल्या, 3 वर्षांत 7 टेक्सटाइल पार्क बांधले जातील. अर्बन जलजीवन मिशनसाठी 2.87 लाख कोटी रुपये खर्च केले जातील.

Union Budget 2021: Vehicle scrapage policy announced in the budget, now you can drive your vehicle for more 5 years

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी