मुंबईतील मालवणी परिसरात दोन शांतीदूत गुंडांचा हैदोस , एकाला जबर मारहाण; अदखलपात्र गुन्हा

वृत्तसंस्था

मुंबई : मुंबईतील मालवणी परिसरात रस्त्यावर स्टॉल का लावला तसेच त्यास विरोध केला म्हणून दोन शांतिदूतांनी एकाला जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.Two peace envoys in the Malvani area of ​​Mumbai Hados, lonely beaten; Undetectable crime

डोक्यात बांबू घातला आणि कोणी त्याला मदत कराल तर याद राखा अशी तंबीही परिसरातील नागरिकांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.मालाड पश्चिम येथे किरकोळ कारणावरून एकाचा वाद झाला होता.या प्रकरणी मारहाण झालेल्या व्यक्तीच्या भावाने पोलिसात तक्रार दिली. फय्याज खान आणि दानिश सिध्दकी अशी आरोपीची नावे आहेत. दानिश सिध्दकी याने त्याच्या तीन सहकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मारहाण केली

दानिशने बांबू डोक्यात घालून जबर जखमी केले. तेव्हा कोणी मदत करेल तर याद राखा, अशी तंबी परिसरातील नागरिकांना दिली. रक्तस्राव होत असल्याचे पाहून आरोपी पसार झाले. ,शांतीच्या दूतांनी हे कांड घडवून आणले तरी त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

Two peace envoys in the Malvani area of ​​Mumbai Hados, lonely beaten; Undetectable crime

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*