इंडो- तिबेटियन बॉर्डर पोलिसच्या दोन अधिकाऱ्यांना शौर्यपदक


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : इंडो- तिबेटियन बॉर्डर पोलिसच्या दोन अधिकाऱ्यांना शौर्य पोलिस पदक जाहीर झाले आहे. असिस्टंट कमांडर अनुराग के. सिंग आणि डेप्युटी कमांडर राजेश लुथ्रा अशी त्यांची नावे आहेत. Two officers of Indo-Tibetan Border Police awarded medals of bravery

जम्मू-काश्मीर आणि लडाख सीमेवर अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दल त्यांना शौर्यपदक जाहीर झाले आहे. असिस्टंट कमांडर अनुराग के. सिंग हे राष्ट्रीय रायफलचे असून त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जुलै 2017 मध्ये दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत दोन हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.भारत- चीन सीमेवर 2019 मध्ये डेप्युटी कमांडर राजेश लुथ्रा यांनी चिनी सैनिकांचा यशस्वीपणे सामना केला. त्यांना थोपवून धरले होते. त्याबद्दल त्यांना पदक जाहीर झाले आहे.

Two officers of Indo-Tibetan Border Police awarded medals of bravery

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती