ममतांच्या वॉर्डमध्ये दूषित पाणी पिल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू, 70 जण आजारी

वृत्तसंस्था

कोलकात्ता : पश्चिम बंगालमध्ये प्रदूषित पाणी पिल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून 70 जण आजारी पडले आहेत. Two civilians die after drinking contaminated water in Mamata’s ward

पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे ही धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातील एका वॉर्डमध्ये प्रदूषित पाणी पिल्याने नागरिकांचा मृत्यू आणि आजारी पडण्याचा प्रकार घडला आहे.

याबाबतचे ट्विट पत्रकार किया घोष यांनी केले आहे. या धक्कादायक घटनेबाबत त्या म्हणाल्या, ममता यांच्या वॉर्डमध्ये अशा प्रकारे नागरिकांचा मृत्यू व्हावा आणि ते आजारी पडावेत, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. ही घटनाच खरे तर त्यांना लाज वाटायला लावणारी आहे.

Two civilians die after drinking contaminated water in Mamata’s ward

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*